रूबीकॉंन रिसर्च लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री गुरूवार ९ ऑक्टोबर २०२५ पासून होणार सुरू
रूबीकॉंन रिसर्च लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री
गुरूवार ९ ऑक्टोबर २०२५ पासून होणार सुरू
·
रूबीकॉंन रिसर्च लिमिटेड
(“कंपनी”)च्या प्रत्येकी
1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 461 रुपये
ते प्रत्येकी 1 रुपये दर्शनी
मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) 485 रुपये
पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.
·
प्रमुख
गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक बुधवार, 08 ऑक्टोबर 2025 आहे.
·
बोली/ऑफर
गुरूवार 09 ऑक्टोबर 2025 रोजी खुली होईल आणि सोमवार, 13 ऑक्टोबर 2025 रोजी
बंद होईल.
·
बोली
किमान 30 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 30 इक्विटी
शेअर्सच्या पटीत लावता येईल
रूबीकॉंन रिसर्च लिमिटेड (“कंपनी”)च्या प्रत्येकी 1 रुपये दर्शनी
मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) प्राथमिक समभाग विक्री (“Offer”)
गुरूवार 09 ऑक्टोबर 2025 रोजी खुली करण्याचा प्रस्ताव आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक त्याआधी एक
दिवस म्हणजेच बुधवार, 08 ऑक्टोबर 2025 आहे. बोली/ऑफर सोमवार, 13 ऑक्टोबर 2025 रोजी
बंद होईल.
प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 461 रुपये ते प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) 485 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या किमान 30 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या 30 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.
कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्री ऑफरमध्ये 500 कोटी रु. पर्यंतचे फ्रेश इश्यू आणि 877.5 कोटी रु. पर्यंतची ऑफर फॉर सेल (“OFS”) जनरल अटलांटिक सिंगापूर पीआर पीटीई लिमिटेड या प्रवर्तक विक्री समभागधारकांकडून आहे.
या ऑफरमध्ये 1 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सच्या राखीव भागाचा समावेश असून पात्र कर्मचाऱयांकडून सबस्क्रिब्शनसाठी त्याची एकूण रक्कम 17.50 दशलक्ष रु. पर्यत इतकी आहे (“कर्मचारी राखीव भाग”). कर्मचारी आरक्षण भाग वगळता उर्वरित ऑफरला पुढे “नेट ऑफर” म्हणून संबोधले जाईल. कर्मचारी राखीव भागामध्ये बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअर 46 रु. इतकी सवलत (“Employee Discount”) देण्यात येत आहे.
कंपनी
नवीन इश्यू ऑफरमधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा (“Net
Proceeds”) उपयोग कंपनीने घेतलेल्या काही
प्रलंबित कर्जांचे आगाऊ किंवा नियोजित परतफेडीसाठी, अजून
स्पष्ट न झालेल्या अधिग्रहणांद्वारे आणि
इतर धोरणात्मक उपक्रमांद्वारे इनऑर्गनिक वाढीसाठी निधी म्हणून आणि सर्वसाधारण
कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. विक्रीसाठीच्या ऑफरमधून
मिळणारी रक्कम जनरल अटलांटिक सिंगापूर पीआर पीटीई लिमिटेड या विक्री करणाऱ्या भागधारकाला प्राप्त
होईल.
Comments
Post a Comment