पाइन लॅब्स लिमिटेडचा प्रारंभिक सार्वजनिक विक्री ऑफर (IPO) ७ नोव्हेंबर २०२५ रोजी उघडणार
पाइन लॅब्स लिमिटेडचा प्रारंभिक सार्वजनिक विक्री ऑफर (IPO)
७ नोव्हेंबर २०२५ रोजी उघडणार
प्रति समभाग किंमत पट्टा ₹२१० ते ₹२२१ निश्चित
किंमत पट्टा रुपये २१० ते रुपये २२१
प्रति समभाग (अंकित मूल्य रु.१) आहे. कर्मचारी सवलत म्हणजे पात्र कर्मचाऱ्यांना
कर्मचारी आरक्षण भागात २१ रुपये प्रति समभाग सवलत आहे. किमान बोली ६७ समभाग
असून त्यानंतर ६७ च्या पटीत असेल. अँकर
गुंतवणूकदार बोली गुरुवार, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी आहे. ही ऑफर शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०२५ असून मंगळवार, ११ नोव्हेंबर २०२५ रोजी बंद होणार
आहे.
या निधीचा वापर कर्ज फेडणे/पूर्वपेमेंट, सिंगापूर, मलेशिया, UAE येथील उपकंपन्यांमध्ये गुंतवणूक, IT संसाधने, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल चेक-आउट पॉइंट्स, तंत्रज्ञान विकास, सामान्य
कॉर्पोरेट उद्देश व अज्ञात अकॉर्डियन अधिग्रहण यासाठी आहे. समभाग BSE व NSE वर सूचीबद्ध होतील. NSE ही नियुक्त स्टॉक एक्स्चेंज आहे. बुक रनिंग लीड
मॅनेजर्स हे एक्सिस कॅपिटल, मॉर्गन स्टॅन्ले इंडिया, सिटी ग्रुप ग्लोबर मार्केट्स
इंडिया, जे. पी. मॉर्गन इंडिया, जेफ्रीस इंडिया आहेत.

Comments
Post a Comment