मोटोरोलाकडून जगातील पहिला फ्लिप फोन रेझर ६० लाँच
मोटोरोलाकडून जगातील पहिला फ्लिप फोन रेझर ६० लाँच मोटोरोलाकडून जगातील पहिला फ्लिप फोन रेझर ६० लाँच , ज्यामध्ये आहे गेस्चर कंट्रोल्ड व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि १०० परसेंट ट्रू कलर कॅमेरा , पर्ल मार्बल अँड फॅब्रिक फिनिश , ५००के+ फ्लिप्ससाठी चाचणी करण्यात आलेले टायटॅनियम-रिइन्फोर्स हिंज आणि एक्स्टर्नल डिस्प्लेवर सेगमेंटमधील ओन्ली फिल्पसह मोटोएआय व जेमिनी असलेला भारतातील पहिला स्मार्टफोन , किंमत फक्त रूपीज ४९ , ९९९ मोटोरोला रेझर ६० मध्ये रेकॉर्डिंगदरम्यान व्हिडिओ जेस्चर्ससह जगातील पहिले फ्लिप , तसेच पॅन्टोनद्वारे प्रमाणित १०० टक्के टू कलर कॅमेरा आहे , जो प्रत्येक फोटोमध्ये वास्तविक रंगसंगती आणि स्किन टोन अचूकता देतो. व्हिडिओ गेस्चर्स कन्टेन्ट क्रिएटर्सना हँड्सफ्री रेकॉर्डिंगला सुरूवात करण्याची/ थांबवण्याची/ पॉज करण्याची सुविधा देतात. ओआयएससह मोटो एआयद्वारे समर्थित ५० एमपी प्रो-गेड कॅमेरा , १३ एमपी अल्ट्रावाइड + मॅक्रो व्हिजन लेन्स आणि ३२ एमपी सेल्फी कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन हँड्स-फ्री कंट्र...