डीएचएल एक्सप्रेसची ‘राखी एक्सप्रेस’ ऑफर

डीएचएल एक्सप्रेसची ‘ राखी एक्सप्रेस ’ ऑफर डीएचएल एक्सप्रेसने ‘ राखी एक्सप्रेस ’ मोहिमेअंतर्गत राखी आणि भेटवस्तूंच्या आंतरराष्ट्रीय शिपमेंटवर * ३ , ०९९ * आणि देशांतर्गत शिपमेंटवर २५० * रुपयांपासून पासून सुरू होणारी सवलत जाहीर केली आहे . ही सवलत ९ ऑगस्ट २०२५ पर्यंत वैध असेल . ही ऑफर आंतरराष्ट्रीय शिपमेंटसाठी ७०० हून अधिक डीएचएल एक्सप्रेस आणि ब्लू डार्ट रिटेल आउटलेट्सवर आणि डीएचएल इंडियाच्या ( https://bit.ly/459cmwq ) वेबसाइट वर उपलब्ध आहे . आंतरराष्ट्रीय एक्सप्रेस लॉजिस्टिक्समध्ये जागतिक आघाडीवर असलेल्या डीएचएल एक्सप्रेसने त्यांची वार्षिक ऑफर ‘राखी एक्सप्रेस’ सुरु केली आहे. ग्राहकांना त्यांच्या कुटु...