फरिदाबादमध्ये मुख्य कार्यालय असलेल्या रॉकिंगडील्स या बी2बी रिकॉमर्स कंपनीतर्फे एनएसई इमर्जमध्ये डीआरएचपी सादर
फरिदाबादमध्ये मुख्य कार्यालय असलेल्या रॉकिंगडील्स या बी2बी रिकॉमर्स कंपनीतर्फे एनएसई इमर्जमध्ये डीआरएचपी सादर • देशभरातील विक्रेत्यांना अनबॉक्स्ड, अतिरिक्त साठा व रिफरबिश्ड उत्पादने पुरविणारी एक आघाडीची ऑरगनाइझ्ड कंपनी • महत्त्वाकांक्षी 'भारता'तील पुढील 10% ग्राहकांचा लाभ करून घेत भारताच्या रिटेल मागणी गाथेमध्ये घडविणार परिवर्तन • 18 प्रकारची स्टॉक कीपिंग युनिट्स (एसकेयू) पुरविणार ज्यात इलेक्ट्रिकल वस्तू, कपडे व पादत्राणे, स्पीकर, मोबाइल व मोबाइल अॅक्सेसरी आणि इतर अनेक उत्पादनांचा समावेश आहे. • माल व ओपन बॉक्स उत्पादनांचे प्रापण करण्यासाठी सिस्का, हॅव्हल्स, एलजी, पॅनासॉनिक, उषा, क्रॉम्प्टन, ल्युमिनस, फिलिप्स, झारा, नाइके, कॅम्पस, बोट, जेबीएल, गिझमोअर, लिनोव्हो, स्नॅपडील, शॉपक्ल्यूज आणि फ्लिपकार्ट अॅमेझॉनशी संलग्न असलेल्या महत्त्वाच्या ब्रँड्स व प्लॅटफॉर्म्सशी भागीदारी • इश्युमध्ये ₹10/- दर्शनी मूल्य असलेल्या 15,00,000 इक्विटी शेअर्सपर्यंत समभाग जारी करण्यात येणार • खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करणे, ब्रँड पोझिशनिंग, मार्केटिंग, जाहिरात तसचे सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांच...