स्वस्थ जीवनासाठी स्वस्थ पशुधन
स्वस्थ जीवनासाठी स्वस्थ पशुधन मानव सेवन करत असलेल्या खाद्याची गुणवत्ता हि बहुतांशी पशुधनाच्या आरोग्यावर अवलंबून असते. दूध आणि लोणी यांसारखी दुग्ध उत्पादने ही सकस आहाराचे दैनंदिन स्रोत आहेत जे गायींपासून सातत्याने नैसर्गिकरित्या प्राप्त केली जातात. अनेक दुग्ध व्यवसाय करणा-या शेतक-यांसाठी जीवनमान हे त्यांच्या गायींना देण्यात येणा-या पौष्टिक अन्नाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. आज फक्त चरण्याच्या माध्यमातून गायींना सर्व पोषक द्रव्ये मिळत नाहीत. त्यामुळे गायींना पोषक द्रव्ये असलेले खाद्य देऊन त्यांचे स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी आणि त्यांना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी अत्यावश्यक बनले आहे. शेतक-यांना त्यांच्या पशुधनाची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना चांगली गुणवत्ता असलेले पौष्टिक खाद्य पुरविता यावे म्हणून हॅटसन ऍग्रो प्रॉडक्ट लिमिटेड सँटोसा या पशुखाद्याची निर्मिती आणि उत्पादन करते. तामिळनाडू मधील पालानी जिल्ह्यामध्ये कंपमानीचा अंत्ययावत आणि स्टेट ऑफ दि आर्ट निर्मिती प्रकल्प असून येथे भारतीय मानक ब्यूरोच्या मानकांनुसार पशुखाद्याची निर्मिती केली जाते. सँटोसा पशुखाद्य दुधाचे उत्पादन आणि...