आयबॅकोतर्फे चॉकलेटचे स्वादिष्ट आणि क्रिमी डॉलॉप्स
आयबॅकोतर्फे चॉकलेटचे स्वादिष्ट आणि क्रिमी डॉलॉप्स या सणांच्या हंगामाला केंद्रस्थानी ठेऊन आयबॅकोने त्यांच्या आईस्क्रीम आणि आईस्क्रीम केक्सच्या प्रमुख शृंखलेमध्ये चॉकलेट ओव्हरलोड आणि ब्लॅक फॉरेस्ट हे दोन नवीन व्हेरिएंट्स सादर केला आहेत . आनंददायक अशी ट्रीट असणारे आयबॅकोचे चॉकलेट ओव्हरलोड आईस्क्रीम केक हे सर्व चॉकलेट प्रेमींसाठी या उत्सवाच्या दिवसांसाठी एक परिपूर्ण असे डेजर्ट आहे . चॉकलेट आईस्क्रीमचा थर असलेला या चॉकलेट केकवर चॉकलेट फ्लेक्स आणि बदामाचे बारीक तुकडे आहेत ज्यामुळे या चॉकलेट आईस्क्रीम केकची लज्जत आणखीनच ...