आयबॅकोतर्फे चॉकलेटचे स्वादिष्ट आणि क्रिमी डॉलॉप्स
आयबॅकोतर्फे चॉकलेटचे स्वादिष्ट आणि क्रिमी डॉलॉप्स
या सणांच्या हंगामाला केंद्रस्थानी ठेऊन आयबॅकोने त्यांच्या आईस्क्रीम आणि आईस्क्रीम केक्सच्या प्रमुख शृंखलेमध्ये चॉकलेट ओव्हरलोड आणि ब्लॅक फॉरेस्ट हे दोन नवीनव्हेरिएंट्स सादर केला आहेत. आनंददायक अशी ट्रीट असणारे आयबॅकोचे चॉकलेट ओव्हरलोड आईस्क्रीम केक हे सर्व चॉकलेट प्रेमींसाठी या उत्सवाच्या दिवसांसाठी एकपरिपूर्ण असे डेजर्ट आहे. चॉकलेट आईस्क्रीमचा थर असलेला या चॉकलेट केकवर चॉकलेट फ्लेक्स आणि बदामाचे बारीक तुकडे आहेत ज्यामुळे या चॉकलेट आईस्क्रीमकेकची लज्जत आणखीनच वाढली आहे. तसेच ग्राहकांसाठी चॉकलेट ओव्हरलोड आईस्क्रीमच्या स्वरूपातही उपलब्ध आहे.
पूर्णतः नवीन असा ब्लॅक फॉरेस्ट आईस्क्रीम केक हा अतिशय सुंदररित्या सजविलेला ब्लॅक फॉरेस्ट आणि व्हाईट चोको रास्पबेरी आईस्क्रीम यांचे मिश्रण असलेला केक असूनयावर चेरीज आणि चॉकलेट फ्लेक्स आहेत, तसेच यावर चॉकलेट स्टिक्सचे आवरण आहे. केकचा प्रत्येक तुकडा तुम्हाला स्वादिष्ट अशी दैवी अनुभूती देतो. आईस्क्रीम प्रेमींसाठीआयबकोमध्ये लोकप्रिय ब्लॅक फॉरेस्ट आईस्क्रीम सुद्धा उपलब्ध आहे.
Comments
Post a Comment