मित्सुबिशी महिंद्रा अॅग्रिकल्चरल मशिनरी कं. लि. व कुबोटा कंपनी लि. यांचे जपानमधील बाजारपेठेसाठी व्यावसायिक सहकार्य
मित्सुबिशी महिंद्रा अॅ ग्रि कल्चरल म शि नरी कं. लि. व कु बो टा कंपनी लि. यांचे जपानमधील बाजारपेठेसाठी व्यावसायिक सहकार्य मुंबई , मार्च 31 , 2021 : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची ("एम अँड एम") जपानी उप कंपनी मित्सुबिशी महिंद्रा अॅग्र ि कल्चरल मशिनरी कं . , लि. , जपान आणि कुबोटा कं . , लि . , जपान या दोन्ही कंपन्यांनी व्यावसायिक सहकार्याची व्यवस्था निर्माण केली असल्याचे उभय कंपन्यांकडून आज घोषित करण्यात आले. या संदर्भातील मूळ प्रेस रिलीज जपानी व इंग्रजी भाषांत खाली नमूद करण्यात आली आहे. महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी संचालक आणि मित्सुबिशी महिंद्रा अॅ ग्रि कल्चरल मशिनरी कं . , लि .चे अध्यक्ष राजेश जेजुरीकर यांनी सांगितले , “ जपानी बाजार पेठे साठी केलेल्या व्या वसा यिक सहकार्याच्या घोषणेमुळे आम्ही फार खूष आहोत . यामध्ये मोठ्या प्रमाणात सहयोगात्मक प्रयत्नांचा समावेश असेल , तसेच परस्परांकडील ओईएम पुरवठा व्यवस्थेचा विस्तार , आयओटीचा संयुक्त उपयोग व इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच ी सोल्यूशन्स आणि जपा नी बाजारपेठेसाठी उत्पादन विकासा करीता सहयोगाच्या संधींचा...