Posts

Showing posts from December, 2022

Quest Investment Advisors appoints Pitchfork Partners to drive their strategic communication mandate

Image
  Quest Investment Advisors appoints Pitchfork Partners  to drive their strategic communication mandate ~Mumbai-based consultancy firm to help elevate the communications  approach of the three-decade-old Indian equity focused company~ Mumbai, 26th December 2022:  Quest Investment Advisors Pvt Ltd , India’s leading Equity Portfolio Management Service provider has now appointed Pitchfork Partners Strategic Consulting as its communication partner. The Mumbai-based consultancy firm will help Quest Investment Advisors to build and elevate brand awareness and reach out to all the relevant stakeholders. Mr. Ajay Sheth started his journey in the late 1980s, as a provider of high-quality bespoke equity research in the mid-cap and small-cap space for Foreign Institutional Investors (FIIs), Mutual Funds, and other Institutional investors. In 1992, Quest Investment Advisors was incepted as an equity research firm and in October 2007 it was registered as Portfolio Manager under t...

गिफ्ट वॉर्म्‍थ: रिन्‍यू पॉवर भारतातील १० राज्‍यांमध्‍ये ३००,००० ब्‍लँकेट्सचे वाटप करणार

Image
  गिफ्ट वॉर्म्‍थ: रिन्‍यू पॉवर भारतातील १० राज्‍यांमध्‍ये ३०० , ००० ब्‍लँकेट्सचे वाटप करणार ~  रिन्‍यू पॉवरचे कर्मचारी स्‍थानिक प्राधिकरणांसोबत सहयोगाने राज्‍यातील ८ जिल्‍ह्यांमध्‍ये १८ , ००० ब्‍लँकेट्सचे वाटप करणार   ~      मुंबई ,  भारत ,  डिसेंबर  2022 :   रिन्‍यू पॉवर या भारतातील अग्रगण्‍य रिन्‍यूएबल एनर्जी कंपनीने त्‍यांच्‍या   ‘ गिफ्ट वॉर्म्‍थ ’  मोहिमेचे ८वे पर्व ल ाँ च केले. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून कंपनी   दिल्ली एनसीआर ,  राजस्थान ,  उत्तर प्रदेश ,  महाराष्ट्र ,  मध्य प्रदेश ,  गुजरात ,  आंध्र प्रदेश ,  तेलंगणा ,  उत्तराखंड आणि कर्नाटक या दहा राज्यांमध्ये ३०० , ००० ब्लँकेटचे वाटप करेल. ही महत्त्वाकांक्षी मोहिम डिसेंबर २०२२ मध्ये सुरु करण्‍यात आली आणि जानेवारी २०२३ पर्यंत सुरू राहील. यापैकी एकूण १८ , ००० ब्लँकेट्सचे वाटप राज्‍यातील बीड ,  परभणी ,  उस्मानाबाद ,  अमरावती ,  सोलापूर ,  सांगली ,  सातारा ,  अहमदनगर या ८ जिल्ह्यांमध्ये केले जा...

ग्राहक आता आधार क्रेडेंशियल वापरून पीएनबी वन (मोबाइल बँकिंग अॅप्लिकेशन) साठी नोंदणी करू शकतात

  ग्राहक आता आधार क्रेडेंशियल वापरून पीएनबी वन  (मोबाइल बँकिंग अॅप्लिकेशन) साठी नोंदणी करू शकतात पीएनबी ही पीएनबी वन वर आधार ओटीपी द्वारे  ऑनबोर्डिंग सुरू करणारी पहिली भारतीय बँक आहे मुंबई , २४ डिसेंबर २०२२:- पंजाब नॅशनल बँक (पीएनबी ), देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक , आता ऑनबोर्डिंगची ही श्रेणी सादर करत त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या फ्लॅगशिप अॅप , पीएनबी वन वर त्यांचे आधार तपशील आणि ओटीपी - आधारित प्रमाणीकरण वापरून नोंदणी करण्याची परवानगी देईल , व ही ऑनबोर्डिंगची श्रेणी सुरू करणारी भारतातील पहिली बँक बनली आहे. ग्राहक आता आधार कार्ड तपशील वापरून पीएनबी वन मध्ये लॉग इन करू शकतात आणि अॅपच्या विविध वैशिष्ट्यांचा लाभ घेऊ शकतात. काही प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये स्कॅन आणि पे , खाते विवरण , निधी हस्तांतरण आणि कार्डलेस रोख पैसे काढण्यासाठी शिल्लक चौकशी , पूर्व-मंजूर वैयक्तिक कर्ज , पूर्व-पात्र क्रेडिट कार्ड , आयपीओ सेवा आणि इतर समाविष्ट आहेत. नवीन विकासाबद्दल आपले विचार शेअर करताना , श्री अतुल कुमार गोयल , एमडी आणि सीईओ म्हणाले , “ पीएनबी वन अॅपवर ग्राहकांचे ऑनबोर...

जेनवर्क्सद्वारे २५ शहरांमध्ये रोडशोजचे आयोजन

 जेनवर्क्सद्वारे २५ शहरांमध्ये रोडशोजचे आयोजन ~ इन विट्रो डायग्नोस्टिक्सबाबत जागरूकतेचा प्रसार ~ मुंबई, २७ डिसेंबर २०२२: जेनवर्क्स ही भारतातील अग्रगण्य डिजिटल वैद्यकीय व आरोग्यसेवा सोल्यूशन प्रदाता कंपनी स्वत:चे इन विट्रो डायग्नोस्टिक (आयव्हीडी) ऑफरिंग्ज दाखवण्यासाठी देशभरातील २५ शहरांमध्ये रोडशोजचे आयोजन करत आहे. कंपनी लवकर आजार निदानाच्या महत्त्वाला सांगते आणि आता आयव्हीडी विभाग लक्षणीयरित्या विकसित करण्याचा त्यांचा मनसुबा आहे. या रोडशोजसह कंपनीची अधिकाधिक डॉक्टर्स, पॅथोलॉजिस्ट्स व लॅब टेक्निशियन्सपर्यंत पोहोचण्याचे ध्येय आहे. गर्भधारणा, रक्तातील ग्लुकोज आणि कोविड-१९ (बहुतांश) यांसह सर्व महत्त्वाच्या रक्त चाचण्या अभिकर्मकांच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. हा महत्त्वाचा पदार्थ आणि रक्त तपासणी यंत्रे आयव्हीडी परिसंस्थेचा अविभाज्य घटक आहेत. आत्तापर्यंत जेनवर्क्सने भारतातील अनेक प्रयोगशाळा आणि हॉस्पिटल्समध्ये २५०० आयव्हीडी सिस्टम्सचा पाया स्थापित केला आहे. जेनवर्क्स येथील इक्विपमेंट, आयव्हीडीचे वरिष्ठ संचालक व प्रमुख श्री. सुब्रमण्यम आर. रोडशो उपक्रमाचे नेतृत्व करत आहेत. ते म्हणाले, ‘‘...

Celebrating the Christmas Spirit at Big Boy Toyz with the little elves from Lakshyam

  Celebrating the Christmas Spirit at Big Boy Toyz with the little elves from Lakshyam  BBT hosts the kids from Lakshyam for a Christmas celebration at Gurgaon  National, December 2022 -   BIG  BOY TOYZ, India's leading pre-owned luxury car dealer hosted a Christmas celebration party with the kids from  Lakshyam, NGO . To bring in the Christmas spirit and celebrate the little joys of our country, BBT hosted a small celebration with these kids on  23 rd  December 2022 , preluding Christmas. The party was a gathering these beautiful smiles and the BBT team at the headquarters in Gurgaon.     The day witnessed welcoming the kids with some carols followed by a fun lunch who were passionate about cars and had some interesting questions for the BBT team. A fun interactive session with  Mr Jatin Ahuja, Founder & CEO and Mrs Ritika Jatin Ahuja, COO and Marketing Head  was planned wherein these kids were educated about the cars...

Sah Polymers Limited’s Initial Public Offering to open on Friday, 30th December, 2022, sets price band at ₹61 to ₹65 per Equity Share

Image
Sah Polymers Limited’s Ini tial Public Offering to open on Friday, 30 th  December, 2022, sets price band at ₹61 to ₹65 per Equity Share   ·           Price Band of  ₹ 61 – ₹ 65 per equity share bearing face value of  ₹ 10 each (“Equity Shares”) ·           Anchor Investor BIDDING DATE- Thursday 29 ,December 2022* ·           Bid/Offer Opening Date – Friday, 30 th  December, 2022 and Bid/Offer Closing Date – Wednesday, 4 th  January, 2023. ·           Minimum Bid Lot is 230 Equity Shares and in multiples of 230 Equity Shares thereafter. ·           The Floor Price is 6.1 times the face value of the Equity Share and the Cap Price is 6.5 times the face value of the Equity Share. Mumbai, December 26, 2022:   Sah Polymers Limited, prim...

ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स’चे 88% प्रीमियमवर बीएसई एसएमई बोर्सवर पदार्पण

  ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स ’चे 88 % प्रीमियमवर बीएसई एसएमई बोर्सवर पदार्पण कंपनी समभागाने गाठले 5 % चे अप्पर सर्किट, समभाग रू 107.10 ने उंचावला 23 डिसेंबर , 2022: एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड ही पुणे येथे मुख्यालय असलेली देशातील पहिली ड्रोन स्टार्टअप असलेली कंपनी असून या कंपनीने बीएसई ’च्या एसएमई बोर्सवर पदार्पण केले आहे. कंपनीचा समभाग 88 टक्के प्रीमियमवर रू. 52-52 प्रती समभाग इश्यू प्राइजहून अधिक रू. 102 वर सूचीबद्ध झाला. सूचीबद्ध झाल्यानंतर कंपनी समभाग सर्किट ब्रेकरच्या 5 % अप्पर लिमिटवर लागलीच कुलूपबंद झाला आणि रू. 107.10 समभाग उंचीपर्यंत पोहोचला. निवडक नफा किंमतीने समभाग नफा कमी करून रू. 96.90 च्या नीचांकापर्यंत पोहोचला आणि वेग गमाविण्याआधी पुन्हा ताळ्यावर आला. कंपनीने एकूण 26.92 लाख समभागांचा व्यापार केला आणि पहिल्या दिवशीची उलाढाल रू. 27.57 कोटींपर्यंत गेली. ड्रोनाचार्य पब्लिक इश्यूला सर्वच वर्गवारीतील गुंतवणुकदारांकडून भरभरून प्रतिसाद लाभला असून कंपनीचा प्रारंभीक सार्वजनिक प्रस्ताव रू. 6,017 कोटींच्या बोलींसह 262 पेक्षा अधिक वेळा सबस्क्राईब करण्यात आला ...

गंधार ऑइल रिफायनरी (इंडिया) लिमिटेडतर्फे सेबी कडे डीआरएचपी सादर

  गंधार ऑइल रिफायनरी ( इंडिया ) लिमिटेड तर्फे सेबी कडे डीआरएचपी सादर   ग्राहक आणि आरोग्यसेवा संबंधित उद्योगांवर अधिक लक्ष केंद्रित करत व्हाईट ऑइलची आघाडीची उत्पादक कंपनी गंधार ऑइल रिफायनरी ( इंडिया ) लिमिटेडने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस "  बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ( " सेबी ") कडे दाखल केला आहे .   कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्री मध्ये ३५७ कोटी रुपयां पर्यंतचे फ्रेश इश्यू आणि विक्री समभागधारकांकडून १२,०३६,३८० पर्यंतच्या इक्विटी समभागांच्या ऑफर फॉर सेल चा समावेश आहे .   विक्रीच्या ऑफरमध्ये प्रवर्तक विक्री समभागधारक ( रमेश बाबुलाल पारेख , कैलाश पारेख आणि गुलाब पारेख ) द्वारे ६.७५ दशलक्ष इक्विटी शेअर्स आणि यासह विद्यमान गुंतवणूकदारांचे ( ग्रीन डेझर्ट रिअल इस्टेट ब्रोकर्स , डेन्व्हर बिल्डींग मॅट आणि डेकोर टीआर एलएलसी, फ्लीट लाइन शिपिंग सर्व्हिसेस एलएलसी, आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड आणि श्री . अमिताभ मिश्रा ) ५.२७ दशलक्ष पर्यंतचे इक्विटी समभाग समाविष्ट आहेत .   कंपनीने ताज्या इश्यूमधून मिळालेल्य...