Posts

Showing posts from March, 2025

जिओ स्टुडिओज् प्रस्तुत "झापुक झुपूक" सिनेमामध्ये दिसणार उत्कृष्ट कलाकारांची दमदार फळी, पोस्टर पाहून चित्रपटाची उत्सुकता शिगेला !

Image
  जिओ स्टुडिओज् प्रस्तुत "झापुक झुपूक" सिनेमामध्ये दिसणार उत्कृष्ट कलाकारांची दमदार फळी, पोस्टर पाहून चित्रपटाची उत्सुकता शिगेला !  जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित "झापुक झुपूक" या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दमदार टिझर आणि पोस्टर नंतर आता आणखी एक नवा धमाकेदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.  फॅमिली एंटरटेनमेंटचा जबरदस्त तडका असलेल्या "झापुक झुपूक" या चित्रपटाच्या ह्या नव्या पोस्टरमध्ये मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरे पहायला मिळत आहेत. केंदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूरज चव्हाणसह लोकप्रिय इतर कलाकार कल्ला करताना दिसणार आहेत. यामध्ये ‘पिरतीचा वनवा उरली पेटला’ मालिकेतील इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, ‘अबीर गुलाल’ मालिकेतील पायल जाधव, ‘तुमची मुलगी काय करते’ मालिकेतील जुई भागवत आणि दीपाली पानसरे, तसेच पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. पोस्टरमध्ये आपण पाहू शकतो सूरज बैलगाडी ओढत आहे तर त्याच बैलग...

वास्तविक जीवनावर आधारित झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज *फिल्म्स* आणि फिल्म जॅझ निर्मित मल्टीस्टारर मराठी चित्रपट 'आता थांबायचं नाय!' च दमदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला !

Image
वास्तविक जीवनावर आधारित झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज *फिल्म्स* आणि फिल्म जॅझ निर्मित मल्टीस्टारर मराठी चित्रपट 'आता थांबायचं नाय!' च दमदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला ! झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ *निर्मित* , शिवराज वायचळ दिग्दर्शित मराठी चित्रपट 'आता थांबायचं नाय!' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित या चित्रपटाच पोस्टर मराठी नूतन वर्षाच्या म्हणजेच गुडी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर डोंबिवली, मुंबई येथील शोभायात्रेत प्रदर्शित करण्यात आले . *पोस्टर पाहून आपल्याला समजेल की या सिनेमात उत्कृष्ट मराठी कलाकारांची मोठी फौज आहे*. या पोस्टरमध्ये अभिनेते *भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमगर, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे, रुपा बोरगांवकर आणि आशुतोष गोवारीकर तसेच आणखी काही बालकलाकार दिसत आहेत. चित्रपटात या सर्वांची भूमिका एकदम दमदार असणार आहे हे नक्की* आपल्या दैनंदिन जीवनाच्या अडचणीतून वाट काढत आपल्या यशाची कहाणी लिहताना माणसाला कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते *हा तुमच्या-आमच्या सारख्या एका सामान्य माणसाचा* प्रवास...

“पहिला नर्सिंग एक्सलन्स ट्रेनिंग प्रोग्राम (पहिला सर्वोत्कृष्ट नर्सिंग प्रशिक्षण कार्यक्रम)”, मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये यशस्वीरित्या संपन्न

Image
अमेरिकेतील मेयो क्लिनिकसोबत संयुक्तपणे आयोजित भारताचा   “ पहिला नर्सिंग एक्सलन्स ट्रेनिंग प्रोग्राम ( पहिला   सर्वोत्कृष्ट नर्सिंग प्रशिक्षण कार्यक्रम )”,  मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये यशस्वीरित्या संपन्न   एका ऐतिहासिक सहकार्यात , जे भारतातील नर्सिंगचे भविष्य पुन्हा परिभाषित करण्यासाठी सज्ज आहे , लीलावती रुग्णालयाने यूएसए मधील जगप्रसिद्ध मेयो क्लिनिकसोबत ( पहिला   सर्वोत्कृष्ट नर्सिंग प्रशिक्षण कार्यक्रम ), देशातील आजपर्यंतचा पहिला ' नर्सिंग एक्सलन्स ट्रेनिंग प्रोग्राम ( सर्वोत्कृष्ट नर्सिंग प्रशिक्षण कार्यक्रम )' (NETP) यशस्वीरित्या पूर्ण केला आहे .  17-26 मार्च 2025 यादरम्यान   सुरू झालेली ही अभूतपूर्व योजना खऱ्या अर्थाने क्रांतिकारक आहे आणि देशभरातील नर्सिंग शिक्षण आणि काळजी मानकांसाठी एक नवीन बेंचमार्क प्रस्थापित करते. या NETP मध्ये सर्वसमावेशक प्रशिक्षण अभ्यासक्रम समाविष्ट आहे जो 120 परिचारिकांचे कौशल्य वाढवण्यासाठी डिझाइन केलेला असून तो   क्रिटिकल केअर ( गंभीर रुग्णां...

पीएम-विद्यालक्ष्मी योजनेसह गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी बँक ऑफ बडोदाचा पुढाकार

  पीएम-विद्यालक्ष्मी योजनेसह गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी बँक ऑफ बडोदा चा पुढाकार भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँकांपैकी एक असलेल्या  बँक ऑफ बडोदा ने गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी नवीन प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी  ( पीएम-विद्यालक्ष्मी )  योजना कार्यान्वित करत असल्याचे आज जाहीर केले. पीएम-विद्यालक्ष्मी योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी आहे. आर्थिक अडचणींमुळे भारताची तरुणाई उच्च दर्जाच्या शिक्षणापासून वंचित राहू नये हे यातून सुनिश्चित केले जाते. अर्जदार हे पीएम-विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत शैक्षणिक कर्जासाठी पीएम-विद्यालक्ष्मी पोर्टलच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने  बँक ऑफ बडोदामध्ये  अर्ज करू शकतात.  देशभरातील  विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेकडे  8,300  हून अधिक शाखांच्या जोडीला  12  समर्पित  Education Loan Sanctioning Cells (ELSC), 119 Retail Assets Processing Cells (RAPC)  आहे...

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

    FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth     MUMBAI, 28 March 2025: ‘FICCI-BAF Awards 2025’  were announced yesterday celebrating excellence in Animation, Visual Effects (VFX), Gaming, Comics, and Extended Reality (XR). Established in 2004, the Best Animated Frames (BAF) Awards have grown into India's foremost platform recognizing innovation, creativity, and technological advancements in the AVGC-XR sector.   With  33 award categories , this year’s ceremony honoured outstanding contributions across the industry, including Best Animated Feature, Best VFX in Films, Best Game Design, and Best XR Experience. The awards catalyse innovation, offering students, professionals, and studios a global stage to showcase their work while facilitating invaluable networking opportunities with investors, producers, and industry leaders.   During the event,  FICCI also launched the ...

महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री सी.पी. राधाकृष्णन यांनी बॉबकार्डच्या ‘स्ट्रीटेक प्रगती’ मोहिमेअंतर्गत “स्त्री शक्ती” आणि “लक्ष्मी समृद्धी” उपक्रमांचे उद्घाटन केले

Image
महाराष्ट्राचे   माननीय   राज्यपाल   श्री   सी . पी .  राधाकृष्णन   यांनी   बॉबकार्डच्या  ‘ स्ट्रीटेक   प्रगती ’  मोहिमेअंतर्गत  “ स्त्री   शक्ती ”  आणि  “ लक्ष्मी   समृद्धी ”  उपक्रमांचे   उद्घाटन   केले   सायबर   सुरक्षा   जागरूकता   आणि   जबाबदार   डिजिटल   वर्तन   यांच्या सह  25,000  महाविद्यालयीन   मुलींना   स बल   करण्याचे   उद्दीष्ट   ठेवले   आहे डिजिटल   आर्थिक   साक्षरता   देऊन  7,000  महिलां ना   स बल   केले   आहे   मागासलेल्या   भागांमधील   शाळांमध्ये   डिजिटल   पायाभूत   सुविधा   वाढवि त   आहे     एका   अशा   युगात   जिथे   डिजिटल   उपलब्धता   आर्थिक   संधीची   व्याख्या   करत   आहे ,   बँक   ऑफ   बडोदाची   पूर्ण   मालकीची   उपकंपनी ...