Posts

Showing posts from April, 2025

Mumbai achieves historic high in quarterly residential sales; leads in India-Facing transactions in prime eight markets in Q1 2025: Knight Frank India

  Mumbai achieves historic high in quarterly residential sales; leads in India-Facing transactions in prime eight markets in Q1 2025: Knight Frank India   Office space transaction volume at historic quarterly high of 3.5 mn sq ft in Q1 2025 Mumbai constituted 28% of the entire residential sales in the country   Mumbai, April 3 rd , 2025 :  Knight Frank India’s  latest report,  India Real Estate: Office and Residential (January - March 2025) Q1 2025   highlights Mumbai’s dominance as the largest residential market in the country.  The city recorded 24,930 primary residential unit sales in Q1 2025, marking a historic high since Q1 2018 with a 5% YoY growth. Developers leveraged this strong momentum by launching 25,706 new units, a 2% year-on-year (YoY) increase. Average residential prices surged by 6% YoY to reaching INR 8,360/sq ft in Q1 2025, reinforcing Mumbai’s position as a high-demand market.   Mumbai’s unsold inventory saw a marginal dip...

यूपीआय वर RuPay क्रेडिट कार्ड्स: दररोजची पेमेंट्स करणे होणार सुलभ

  यूपीआय  वर  RuPay  क्रेडिट कार्ड्स: दररोजची पेमेंट्स करणे होणार सुलभ   यूपीआय  सोबत  RuPay  क्रेडिट कार्ड्सचे एकत्रीकरण भारतातील डिजिटल पेमेंट्सच्या क्षेत्रात बदल घडवून आणत आहे .  त्या मुळे वापरकर्त्यांना प्रत्यक्ष कार्ड न बाळगता पेमेंट करण्याची सोय उपलब्ध होत आहे. लिंकिंग प्रक्रिया सोपी असून कोणत्याही यूपीआय सक्षम अॅपद्वारे केली जाऊ शकते.   आपले  RuPay  क्रेडिट कार्ड  UPI  सोबत लिंक करण्यासाठी ,  प्रथम  UPI- सक्षम अॅप डाउनलोड करा. त्यानंतर ,  बँकेशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकासह नोंदणी करा किंवा लॉगिन करा आणि प्रोफाईल सेक्शनमध्ये “ Add Account”  निवडा. यादीतून आपले क्रेडिट कार्ड जारी करणारी बँक निवडा ,  आपले  RuPay  क्रेडिट कार्ड निवडा ,  पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा आणि  UPI PIN  सेट करा. एकदा लिंक केल्यानंतर ,  आपण अखंड ,  विना अडथळा व्यवहार सुरू करू शकता.   तसेच , RuPay  क्रेडिट कार्डचा वापर  UPI  पेमेंट स्वीकारणाऱ्या व्यावसायिक ठिकाणी ...

ठरलंय ! पण कधी ? कुठे ? कसं? राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत, अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनीत "अशी ही जमवा जमवी" चा मजेदार ट्रेलर प्रदर्शित !!

Image
 ठरलंय ! पण कधी ? कुठे ? कसं? राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत, अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनीत "अशी ही जमवा जमवी" चा मजेदार ट्रेलर प्रदर्शित !! प्रेमाला आणि मैत्रीला वयाची मर्यादा नसते. सहवासाची इच्छा सार्वत्रिक आहे आणि तिचा शोध जीवनाच्या कोणत्याही विशिष्ट टप्प्यापुरता मर्यादित नाही. अशीच एका नव्या प्रेमाची नवी परिभाषा आपल्याला मोठ्या पद्यावर अनुभवायला मिळणार आहे. राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित बहुप्रतिक्षित असा "अशी ही जमवा जमवी" या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. ह्या धमाल सिनेमात अनेक वर्षांनी दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे.    ट्रेलर मध्ये अशोक सराफ आणि वंदना गुप्ते ह्या दोघांची कमाल जुगलबंदी पहायला मिळते. सिनेमातील कथा जरा हटके आहे त्यामुळे सिनेमाचा उत्सुकता वाढवणारा हा ट्रेलर खास ठरतोय. ट्रेलर पाहून अंदाज येतो कि मनोरंजना बरोबरच हा एक कौटुंबिक चित्रपट सुद्धा आहे. नातेसंबंध कसे जुळतात आणि त्यांचा प्रवास कसा फुलत जातो, हे अतिशय रंजकतेने दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमामध्ये केला गेलाय....

Bollywood Playback Singer Amit Mishra Overwhelmed by the Phenomenal Response to Superhit ‘Sikandar Naache’ as Sikandar Opens to Audiences

Image
 ' Bollywood Playback Singer Amit Mishra Overwhelmed by the Phenomenal Response to Superhit ‘Sikandar Naache’ as Sikandar Opens to Audiences Renowned award-winning Bollywood Playback singer & live performer Amit Mishra is basking in the overwhelming love and appreciation for his latest blockbuster song, ‘Sikandar Nache,’ from the highly anticipated film Sikandar. This marks his third collaboration with Bollywood megastar Salman Khan, and the song has already become a national sensation as the film opened to audiences yesterday. The high-energy song is brought to life by singer Amit Mishra along with Akasa Singh and Siddhaant Miishhraa, with meticulous composition by Siddhaant Miishhraa. The track has quickly gained traction across digital platforms, topping music charts and trending on social media, with fans lauding Mishra’s powerful vocals and the song’s infectious rhythm. Having delivered massive hits for Salman Khan, such as 'Sajan Radio' from Tubelight and 'All...

प्रोजील ग्रीन एनर्जी लिमिटेडने सेबीकडे दाखल केले DRHP

   प्रो जी ल ग्रीन एनर्जी लिमिटेडने सेबीकडे दाखल केले DRHP प्रोजील ग्रीन एनर्जी लिमिटेड ही वित्तीय वर्ष 2024 मधील ऑपरेशन्समधील महसुलाच्या दृष्टीने भारतातील चौथ्या क्रमांकाची सोलर EPC कंपनी आहे ( स्रोत : क्रिसिल अहवाल ). कंपनीने बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (“SEBI”) कडे आपले ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केले आहे . प्रोजील ग्रीन एनर्जी लिमिटेड (“ आमची कंपनी ” किंवा “ इ श्यु अर ”) च्या प्रत्येक ₹ 2 दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सचे प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावन (IPO) एकूण ₹ 7,000.00 दशलक्ष ( ₹ 700 कोटी ) पर्यंत असेल . या ऑफरमध्ये ₹ 2 दर्शनी मूल्याच्या ताज्या शेअर्सचा (Fresh Issue) एकूण ₹ 3,500.00 दशलक्ष आणि विक्रीसाठीच्या शेअर्सचा (Offer for Sale - OFS) एकूण ₹ 3,500.00 दशलक्ष समावेश आहे . विक्रीसाठीच्या शेअर्समध्ये प्रवर्तक विक्री करणारे शेअरहोल्डर्स म्हणून शोबित बैजनाथ राय आणि मनन हितेंद्रकुमार ठक्कर प्रत्येकी ₹ 1,685.00 दशलक्ष मूल्याचे शेअर्स विकणार आहेत, तसेच गुंतवणूकदार विक्री करणारे शेअरहोल्डर्स म्हणून ...