भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची १५५ वी जयंती दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उत्साहात साजरी

 

भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची १५५ वी जयंती 
दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उत्साहात साजरी 


भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची १५५ वी जयंती दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी दादासाहेब फाळके यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे तसेच चित्रपट क्षेत्रातील मान्यवर महामंडळातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार