स्वीगी लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री 06 नोव्हेंबर 2024 पासून सुरू
स्वीगी लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री 06 नोव्हेंबर 2024 पासून सुरू · स्वीगी लिमिटेड (“कंपनी”) च्या प्रत्येकी 01 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर”) 371 रुपये ते 390 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित. · प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख मंगळवार 05 नोव्हेंबर 2024 असणार आहे. · बोली/ऑफर बुधवार 06 नोव्हेंबर 2024 रोजी खुली होईल आणि शुक्रवार 08 नोव्हेंबर 2024 रोजी बंद होईल. · बोली किमान 38 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 38 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल स्वीगी लिमिटेड (“कंपनी”) इक्विटी शेअर्सची (“ऑफर”) प्राथमिक समभाग विक्री बुधवार 06 नोव्हेंबर 2024 पासून सुरू करत आहे. बोली शुक्रवार 08 नोव्हेंबर 2024 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख एक कार्यालयीन दिवस आधीची मंगळवार 05 नोव्हेंबर 2024 असणार आहे. स्...