Posts

Balrampur Chini Mills Limited launches ‘Balrampur Bioyug', India's first PLA Biopolymer Brand

Image
Balrampur Chini Mills Limited launches  ‘Balrampur Bioyug', India's first PLA Biopolymer Brand  Launched in the grand presence of  Chief Minister Shri Devendra Fadnavis   The Hon’ble Chief Minister of Maharashtra Shri Devendra Fadnavis formally launched India's first Poly Lactic acid (PLA) brand 'Balrampur Bioyug', to be produced by Balrampur Chini Mills Limited (BCML), marking a significant milestone in the nation’s journey towards sustainable innovation. Held at Jio World Convention Centre in Mumbai, the launch event marked a pivotal moment, bringing together a diverse array of stakeholders from the entire value chain to celebrate a groundbreaking advancement in biopolymer manufacturing and sustainable industrial practices. The lamp lighting ceremony was graced by Mr. Ajit Pawar, Deputy Chief Minister; Mr. Sharad Pawar and Mr. Praful Patel, Members of Parliament; and Mr. Sandeep Bakhshi, MD CEO of ICICI Bank. Strategically located adjacent to BCML’s existing s...

सिंटेल बाय अरविंदने एसनिऑस एनई सिरीजचे अनावरण केले

Image
  सिंटेल बाय अरविंदने एसनिऑस एनई सिरीजचे अनावरण केले इंटरअॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्लेच्या नव्या युगाची सुरुवात  मुंबई, २६ मे २०२५: एंटरप्राइझ कम्युनिकेशन, एव्ही इंटिग्रेशन, नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुरक्षा उपायांमध्ये ३० वर्षांहून अधिक अनुभव असलेली अग्रगण्य कंपनी सिंटेल बाय अरविंद यांनी आज डिजिटल पद्धतीने एसनिऑस एनई सिरीज इंटरअॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले चे यशस्वी अनावरण केले. ही सिरीज आधुनिक शाळा-कॉलेजांच्या वर्गखोल्यांपासून ते कार्यालयीन संमेलनकक्षामध्ये ऑफिस कामासाठी खास डिझाइन करण्यात आली आहे आणि केवळ डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. पुढच्या पिढीच्या शिक्षण व वर्तमान काळातील विविध अशा वीडियो कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेयर एप्लीकेशन सहजरित्या हाताळता याव्यात याकरिता डिझाइन करण्यात आलेली ही सिरीज एक सर्वोत्तम कार्यक्षमतेचा अनुभव देते. एनई सिरीज अँड्रॉइड १४ वर चालते व त्यामध्ये ८जीबी रॅम व १२८ जीबी रोम आहे. या सीरीज मधे अद्ययावत चिपसेट आहे जो सध्याच्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्म मधला जलद ए७३ सीपीयूवरून बनवला आहे. ज्यामुळे सदर व्हाईटबोर्ड मॉनिटरचा रिस्पॉन्स टाइम हा खूपच जलद होतो आणि ही ...

रिलायन्स जनरल इन्शुरन्सने वार्षिक 12.5% वाढ नोंदवत करानंतर 315 कोटी रुपयांचा नफा दिला

Image
  रिलायन्स जनरल इन्शुरन्सने वार्षिक  12.5%  वाढ नोंदवत करानंतर 315  कोटी रुपयांचा नफा दिला ·           इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेड ,  मॉरिशसने मार्च  2025  मध्ये कंपनीचे अधिग्रहण केले.   मुंबई , 25  मे  2025 :  रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (कंपनी) ने डिजिटल-प्रथम दृष्टिकोन ,  ग्राहक-केंद्रित उत्पादने आणि वैविध्यपूर्ण वितरण धोरणाच्या साहाय्याने आर्थिक वर्ष  2024-25  मध्ये एक मजबूत कामगिरी केली. मजबूत जोखीम व्यवस्थापन पद्धतीच्या मदतीने रिटेल ,  कॉर्पोरेट आणि सरकारी व्यवसाय विभागांत त्यांनी आपला ठसा उमटवला.   जवळजवळ  3  वर्षे आयबीसी अंतर्गत असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करणाऱ्या या कंपनीला इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेड (आयआयएचएल) ने विकत घेतले आहे. या कंपनीला पुनरुज्जीवन देण्यासाठी नवीन प्रवर्तकाने आधीच  300  कोटी रुपयांचे भांडवल गुंतवले आहे. वितरण चॅनेल हे विमा व्यवसायातील मुख्य फायद्यांपैकी एक आहे ,  प्रवर्तकाचे दे...

शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित 'सजना' चित्रपटाचं, मनाला गुंतवून ठेवणारं एक कोवळं प्रेमगीत "झोका" प्रदर्शित !!

Image
शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित 'सजना' चित्रपटाचं, मनाला गुंतवून ठेवणारं एक कोवळं प्रेमगीत "झोका" प्रदर्शित !!  प्रेम कधी शब्दांत नाही मावत, ते डोळ्यांत दिसतं, हसण्यात मिसळतं आणि शांततेत गुंजतं. दोन मनं एकत्र येत असताना त्यांच्यातली नाजूकशी चाल, हेच त्या प्रेमाचं खरं संगीत असतं. याच भावनेला स्वरबद्ध करत शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित 'सजना' चित्रपटाचं एक हळवं गीत "झोका" आता प्रदर्शित झालंय.   प्रेक्षकांच्या हृदयात ठसा उमटवण्यासाठी सज्ज असलेलं "झोका" हे नवीन मराठी रोमान्टिक गाणं भुंगा म्युझिकच्या बॅनरखाली प्रदर्शित झालं आहे. सूर्यमुखी फुलांच्या सोनसळी शेतात आणि पाण्याखालच्या अद्भुत दृश्यांमध्ये चित्रीत झालेलं हे गाणं प्रेमाच्या कोवळ्या भावना आणि नाजूक क्षणांची प्रभावी पद्धतीने मांडणी करतं. "झोका" हे गाणं निसर्गाच्या साक्षीने उलगडणाऱ्या एका प्रेमकथेचे सुंदर चित्रीकरण आहे. प्रेमाच्या आठवणींना जागवणारे शब्द आणि सोपं पण सुंदर संगीत या गाण्याची खासियत आहे. गायक-गायिकेचा आवाज आणि त्यांच्या भावना आपल्याला प्रेमातली ती पहिली झ...

गृहनिर्माण धोरण २०२५ च्या समन्वयाने स्मार्ट क्लस्टर पुनर्विकासाचे रोमेल ग्रुपने विजेतेपद पटकावले!

  गृहनिर्माण धोरण २०२५ च्या समन्वयाने स्मार्ट क्लस्टर पुनर्विकासाचे रोमेल ग्रुपने विजेतेपद पटकावले!  अलिकडेच जाहीर झालेल्या गृहनिर्माण धोरण २०२५ च्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, जे संपूर्ण मुंबईत क्लस्टर पुनर्विकासाला जोरदार प्रोत्साहन देते, रोमेल ग्रुपने अंधेरी पश्चिमेमध्ये त्यांचा प्रमुख क्लस्टर पुनर्विकास प्रकल्प - युनायटेड VI - सुरू करण्याची घोषणा केली आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमात सहा इमारतींचा समावेश असलेल्या चार जुन्या सोसायटी एकत्र आल्या आहेत: गुरुकृपा सीएचएसएल, ब्लू हेवन सीएचएसएल, एकवीरा सीएचएसएल और सुंदर पार्क सीएंडडी सीएचएसएल एकत्रितपणे, या इमारती सुमारे ६,८०० चौरस मीटरच्या एकत्रित क्षेत्रात पसरल्या आहेत. ५१ वर्षांपेक्षा जास्त जुन्या सर्व सहा इमारतींमुळे, रहिवाशांसाठी संरचना अधिकाधिक असुरक्षित बनल्या होत्या आणि वैयक्तिकरित्या पुनर्विकासासाठी आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नव्हत्या. वापरलेला FSI हा भूखंड क्षेत्राच्या जवळपास १.५ पट आहे, ज्यामुळे कोणत्याही स्वतंत्र पुनर्विकास प्रयत्नांना आणखी गुंतागुंतीचे बनत आहे. सामूहिक कृती आणि स्मार्ट नियोजनाची गरज ओळखून, रोम...

Production Resumes from Offshore PY-3 Field in Cauvery Basin by ONGC-led JV

Production Resumes from Offshore PY-3 Field in Cauvery Basin by ONGC-led JV A Joint Venture of Oil and Natural Gas Corporation Limited (ONGC), Hardy Exploration & Production (India) Inc., and Invenire Petrodyne Limited has successfully commenced production from the PY-3 Field, located offshore in the Cauvery Basin on the east coast of India.  Originally brought on-stream in 1997, the PY-3 Field had been shut since July 2011. Since then, a multi-phase revised Field Development Plan (FDP) has been implemented to revive production.  Phase I of the revised FDP has now been completed. This included integrity assessment, conditioning, and activation of the subsea well PD3SA; installation of subsea infrastructure; and hook-up to the Floating Production, Storage, and Offloading (FPSO) vessel Svetah Venetia. The FPSO is being used to process and separate oil, gas, and water. The produced oil is stored on the FPSO and offloaded to shuttle tankers for transport to refineries.  P...

पीएनसी इन्फ्राटेकची 10 रस्ते मालमत्तेतील हिस्सेदारीची विक्री पूर्ण

  पीएनसी इन्फ्राटेक ची   10 र स्ते   मालमत्तेतील हिस्सेदारीची विक्री पूर्ण   राष्ट्रीय, 23 मे 2025:  पीएनसी इन्फ्राटेकने शुक्रवारी सांगितले की, त्यांनी कंपनीच्या 10 रस्ते मालमत्तेतील हिस्सेदारीची विक्री हायवेज इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट (एचआयटी) ला पूर्ण केली आहे.   हायवेज इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट (एचआयटी) हा एक इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (इनव्हिट) आहे, ज्याचा प्रायोजकत्व निधी, वाहनांशी संलग्न आहे.   कंपनीने यासंदर्भात दिलेल्या निवेदनानुसार, विक्री केलेल्या प्रकल्पांमध्ये - पीएनसी राजस्थान हायवेज प्रायव्हेट लिमिटेड, पीएनसी चित्रदुर्ग हायवेज प्रायव्हेट लिमिटेड, पीएनसी अलीगड हायवेज प्रायव्हेट लिमिटेड, पीएनसी बुंदेलखंड हायवेज प्रायव्हेट लिमिटेड, पीएनसी खजुराहो हायवेज प्रायव्हेट लिमिटेड, पीएनसी त्रिवेणी संगम हायवेज प्रायव्हेट लिमिटेड, पीएनसी बिथूर कानपूर हायवेज प्रायव्हेट लिमिटेड, पीएनसी गोमती हायवेज प्रायव्हेट लिमिटेड, पीएनसी उन्नाव हायवेज प्रायव्हेट लिमिटेड आणि पीएनसी मेरठ हरिद्वार हायवेज प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे.   कंपनीच्या रस्त...