लिगूचा भारतीय बाजारपेठेत प्रवेश, स्टायलिश स्मार्टफोन्सची सिरीज सादर
लिगूचा भारतीय बाजारपेठेत प्रवेश , स्टा यलिश स्मार्टफोन्सची सिरीज सादर एस आणि एम सिरीजच्या सादरीकरणासाठी ब्रॅण्डची इनोव्हेटिव्ह आयडियल्स अँड सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडशी भागीदारी चीनस्थित लिगू या अग्रेसर मोबाईल उत्पादक कंपनीने आज भारतीय बाजारपेठेतील त्यांच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा करून एस व एम सिरीजमधील स्टायलिश स्मार्टफोन्स भारतीयांसाठी घेऊन येत असल्याचे जाहीर केले. इनोव्हेटिव्ह आयडियल्स अण्ड सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या भारतातील सर्वात अनुभवी इलेक्ट्रॉनिक सुरक्षा सोल्यूशन्स पुरवठादार कंपनीशी या ब्रॅण्डने नव्या सादरीकरणासाठी भागीदारी केली आहे. इनोव्हेटिव्ह मजबूत वितरण आणि रिटेलर्सच्या नेटवर्कसह भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी असलेल्या आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्स) आणि आयसीटी (माहिती व संपर्क तंत्रज्ञान) उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्याची लेगूची योजना आहे. या माध्यमातून मोबाईल-सेगमेण्ट उद्योगक्षेत्रात अग्रेसर राहण्याचा कंपनीचा मानस आहे. स्मार्टफोन्सच्या खूप चांगल्या रेंजसह लिगूच्या भव्य उत्पादन केंद्रात दररोज 50,000 हून अधिक फोन्सची निर्मिती करण्याची क्षम...