Posts

Muthoottu Mini’s Non- Convertible Debentures (NCD) Issue Open

Image
  Muthoottu Mini’s Non- Convertible Debentures (NCD) Issue Open ·                 Issue of Secured & Unsecured NCDs of face value of Rs. 1,000 each. ·                 The  NCD Issue includes a Base Issue Size of Rs.125 crore with an option to retain oversubscription up to Rs.125 crore aggregating up to Rs.250 crore (“ 14 th  NCD Issue ”). ·                 Secured NCD portion of upto Rs. 200 crore and Unsecured NCD portion up to Rs. 50 crs ·                 The 14 th  NCD Issue is rated as IND BBB: Outlook Stable by India Ratings and Research Private Limited. ·                 The 14 th  NC...

एको तर्फे ट्रॅफिक पोलिसांना सुरक्षा जॅकेट प्रदान

Image
 एको तर्फे ट्रॅफिक पोलिसांना सुरक्षा जॅकेट प्रदान   मुंबई, २६ मार्च २०२१ : महाराष्ट्र हायवे ट्रॅफिक पोलिस निष्ठेने करत असलेल्या कर्तव्यपालनाची दखल घेऊन आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डिजिटल माध्यमातून विमा सेवा देणा-या एको  या विमा कंपनीने यशलोक वेल्फेअर फाउंडेशन च्या सहकार्याने या विभागाच्या पोलिस कर्माचा-यांना प्रकाशपरिवर्तन करणारी सुरक्षा जॅकेट प्रदान केली.  महाराष्ट्र हायवे ट्रॅफिक पोलिसानी देशभर चालणा-या रस्ते सुरक्षा जागृती सप्ताहाचा भाग म्हणून आयोजित केलेल्या जागृती अभियानात एको सक्रिय सहभागी झाली होती. महामार्गांवर आणि इतर रस्त्यांवर होणारे अपघात, त्यांची कारणे आणि ते रोखण्याचे उपाय तसेच वाहतुकीविषयक नियम पाळण्याचे महत्व याबद्दल नागरिकांना माहिती देण्यासाठी एक खास मोहीम आयोजित करण्यात आली होती.     रस्ते सुरक्षितता जागृती अभियानातील सहभागातील एक पाऊल म्हणून एको इन्शुअरन्स ने महाराष्ट्र हायवे ट्रॅफिक पोलिस विभागाच्या ३००० पोलिस कर्माचा-यांना प्रकाश परिवर्तन करणारी सुरक्षा जॅकेट प्रदान केली. एको चा हा पुढाकार म्हणजे राष्ट्रीय रस्ते सुरक...

Lionsgate Play Forms Strategic Partnership with Telkomsel in Indonesia

 Lionsgate Play Forms Strategic Partnership with Telkomsel in Indonesia   Mumbai, March 26, 2021: On the heels of the January announcement of its plan to launch in Indonesia, Lionsgate Play, the South Asia-based streaming platform of global premium subscription service STARZ, has formed a multifaceted strategic partnership with leading digital telecommunication company Telkomsel, the two companies announced today.   Under the terms of the agreement, Telkomsel subscribers will be able to access blockbuster Lionsgate franchises such as “The Hunger Games,” “The Twilight Saga,” and “Now You See Me,” popular Lionsgate and STARZ television series like “Mad Men”, “Power” and “The Spanish Princess,” Academy Award®-winning films from other studios including “The Aviator” and “Babel,” and first-in-Indonesia original series through multiple options ranging from Data Pack Linked Access and Premium Data Bundle to Direct Carrier Billing.  The premium bundle will be packaged w...

Meenakshi Mission Hospital Becomes India’s First Hospital to Introduce Telemedicine Robots

Image
 Meenakshi Mission Hospital Becomes India’s First Hospital to Introduce Telemedicine Robots    16 telemedicine robots enable doctors to treat patients anywhere, anytime; collaborate with specialists from different disciplines from across the world, and monitor patients 24x7, while reducing the risk of infections for both doctors and patients   Mumbai, 26 March 2021: In a first in India, Meenakshi Mission Hospital and Research Centre (MMHRC), Madurai, one of South India’s leading multi-specialty hospitals, has deployed 16 mobile Teladoc Health Robots for clinical examinations, diagnosis, and monitoring of health parameters of both out-patients and in-patients. These robots are the preferred choice of the world’s top six hospitals. MMHRC is the only healthcare institution in India to deploy these.   Said Dr. S. Gurushankar, Chairman, Meenakshi Mission Hospital, Madurai: “These telemedicine robots from Teladoc are a substantial addition to the health...

‘मर्सिडीज बेंझ’तर्फे आणखी नवीन उत्पादनांची भर

Image
  ‘ मर्सिडीज बेंझ ’ तर्फे आणखी नवीन उत्पादनांची भर : ‘ ए-क्लास लिमोझीन ’ चे सादरीकरण ; तसेच स्थानिक पातळीवर उत्पादित ‘ एएमजी ’ मधील – ‘ एएमजी ए 35 4मॅटिक ’ ची निर्मिती पुणे : भारतातील सर्वात मोठी लक्झरी कार निर्माता कंपनी , ‘ मर्सिडीज बेंझ ’ हिने बहुप्र ती क्षित ‘ ए-क्लास लिमो झी न ’ आज भारतीय बाजारपेठेत आणून , ‘ लिमो झी न पोर्टफोलिओ ’ ची नव्याने व्याख्या केली आणि संपूर्ण उद्योगासाठी नवीन मानांकन उभे केले. ऑल-न्यू ए-क्लास लिमोझ ी न ही ति च्या श्रेणीतील सर्वात लांब आणि सर्वात उंच गाडी आहे. अत्यंत स्पोर्टी आणि उच्च पातळीवरील वैशिष्ट्यांसह सज्ज , तसेच नवीनतम तंत्रज्ञानाने समृद्ध असलेल्या नवीन ए-क्लास ने ‘ मर्सिडीज-बेंझ ’ च्या लिमोझ ी न श्रेणीम ध्ये आणखी बळकटी आणली आहे. याव्यतिरिक्त , ‘ मर्सिडीज-बेंझ ’ ने ‘ मर्सिडीज-एएमजी ए 35 4मॅटिक ’ सादर केली आहे ; त्यायोगे वाहन चालविण्याची मजा आणि एएमजीशी संबंधित चैतन्यदायी अनुभवाची जोड दिली जाते ,   त्याच वेळी दररोज ही गाडी वापर ण्याची व्यावहारिकतादेखील मिळते. पुण्याजवळील चाकण येथील अत्याधुनिक कारखान्यात कंपनीचे व...

इंडियन ओव्हरसिज बँकेचे तरुणाईसाठी 'आयओबी ट्रेंडी' खाते

 इंडियन ओव्हरसिज बँकेचे तरुणाईसाठी 'आयओबी ट्रेंडी' खाते --इंडियन ओव्हरसिज बँकेचे तरुणाईसाठी 'आयओबी ट्रेंडी' खाते मुंबई: इंडियन ओव्हरसिज बँकेने २१ ते ३८ वयवर्गातील तरुण वर्गाच्या बँकिंगच्या गरजा लक्षात ठेवून 'आयओबी ट्रेंडी' बचत खाते आणले आहे. या खात्यासोबत ऑनलाइन अर्ज सुविधा, तिमाहीत सरासरी १ लाख रुपये बॅलन्स मेंटेन करण्याऱ्या खातेधारकांना मृत्यूपश्चात ५ लाखांचे अपघाती विमा कवच, कमाल ५० चेकची मर्यादा असलेले मोफत चेकबुक, मोफत पैसे पाठवण्याची सुविधा (NEFT/RTGS/IMPS), डेबिट-क्रेडिटचे मोफत एसएमस अलर्ट, ECH/NACH मँडेटची मोफत नोंदणी, स्टँडिंग इन्स्ट्रक्शनची मोफत नोंदणी, महिन्याला नोंदणी केलेल्या इमेलवर खात्याचे स्टेटमेंट, ऑटो स्वीप सुविधा, मोबाइल-इंटरनेट बँकिंग, व्हिडिओ केवायसी, ऑनलाइन खाते उघडण्याची सुविधा, इत्यादी सेवा-सुविधा उपलब्ध होणार आहेत.

लक्स इंडस्ट्रीजच्या ग्रीनफिल्ड विस्तार योजनेसाठी रु. ११० कोटी

लक्स इंडस्ट्रीजच्या ग्रीनफिल्ड विस्तार योजनेसाठी रु. ११० कोटी मुंबई, २५ मार्च २०२१: लक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (NSE: LUXIND, BSE: BOM: 539542) या भारतातील सर्वात मोठ्या होजिअरी उत्पादक आणि निर्यातदार कंपनीने त्याच्या संचालक मंडळाने ग्रीनफील्ड विस्तार योजनेस ११० कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा केली आहे. कंपनीने आधीच सुमारे ४,६०,००० चौरस फूट क्षेत्रफळ असलेली जागा बांधकामासाठी पाहून ठेवली आहे, त्यामधील २०% ते ३०% हि जागा उत्पादन युनिट आणि गोदाम, साठवण आणि परिष्करण सुविधांसाठी उपयोगात आणली जाईल. पुढील १२-१८ महिन्यांमध्ये कॅपेक्स पूर्ण होईल. लक्स इंडस्ट्रीजकडे कोलकाता, तिरुपूर आणि लुधियाना या तीन प्रमुख सुविधा आहेत ज्या सुधारित कार्यक्षमता आणि लवचिक उत्पादन क्षमतांमुळे स्थापित क्षमतेपेक्षा जास्त वस्त्रे तयार करण्यास सक्षम आहेत. तसेच वर्धित यांत्रिकी साधनांसह आणि बाजारातील मागणीनुसार कार्य करण्याच्या वैज्ञानिक पद्धतीसह क्षमतेच्या दृष्टीने अधिक लवचिकता आणण्याच्या दिशेने कार्य करीत आहे. सध्या लक्स इंडस्ट्रीज पूर्ण उत्पादन क्षमतेने कार्यरत आहे परंतु उत्पादन क्षमता वाढविण...