अरूण आईस्क्रिम्सची या उन्हाळ्यासाठी नाविन्यपूर्ण आईस्क्रिम्सची रेंज बाजारात
अरूण आईस्क्रिम्सची या उन्हाळ्यासाठी नाविन्यपूर्ण आईस्क्रिम्सची रेंज बाजारात
नवीन अरूण आईस्क्रिमसह उन्हाळ्यात शीतलता मिळवा
दूध आणि क्रीम यांच्यापासून निर्मित आईस्क्रीमसाठी लोकप्रिय असलेल्या अरुण आईस्क्रीमने या उन्हाळ्यातील वाढत्या तापमानापासून दिलासा मिळावा म्हणून आईस्क्रीमची एक अनोखी श्रेणी सादर केली आहे. लहान आणि मोठ्यांना या उन्हाळ्यात सुखद गारव्यासाठी ऑर्न आईस्क्रीमची हि मधुर आणि स्वादिष्ट आईस्क्रीमची श्रेणी नक्कीच आकर्षित करेल.
विविध आकारात आकर्षक आईस्क्रिम
व्हेलसारख्या आकाराचे, हे आईस्क्रिम एका अनोख्या डिझाइनच्या स्वरूपात आणि बटरस्कॉच आणि कॉटन कॅंडीच्या मिश्रणाने बनविले आहे. व्हेल आकाराचे हे एक आईस्क्रिम मजेदार सर्व लहान मुलांसाठी एक सुंदर निवड असेल. याची किंमत फक्त रु. २० इतकी आहे.
वॉटरमेलन हा आवडता आईस्क्रीम बार तुम्हाला या उन्हाळ्यात खास आनंद मिळून देईल. वॉटरमेलन आणि पिस्ता एकत्रित केलेले आईस्क्रीम तुम्हाला निश्तितच सुखद गारवा मिळवून देईल. याची किंमत फक्त रु. २० इतकी आहे.
सर्वांसाठी उत्साही आईस्कीमची पार्टी, या नवीन ब्ल्यूबेरी सॉर्बेट आईस्कीम मधील फळांचा गर आपल्या तोंडांत टाकल्यावर लगेच विरघळतो आणि हे आईस्क्रीम सर्व वयोगटातील ग्राहकांना नक्की आवडेल. हे आईस्क्रीम सुद्धा फक्त रु. ३० या किमतीमध्ये उपलब्ध आहे. हि सर्व उत्पादने रिटेल आउटलेट, सुपरमार्केट्स, रेस्टोरंट आणि हॅटसन डेली आउटलेट मध्ये उपलब्ध आहेत.हे आईस्क्रीम सुद्धा फक्त रु. ३० या किमतीमध्ये उपलब्ध आहे
विविध आकारात आकर्षक आईस्क्रिम -
व्हेलसारख्या आकाराचे, हे आईस्क्रिम एका अनोख्या डिझाइनच्या स्वरूपात आणि बटरस्कॉच आणि कॉटन कॅंडीच्या मिश्रणाने बनविलेआहे. व्हेल आकाराचे हे एक आईस्क्रिम मजेदार सर्व लहान मुलांसाठी एक सुंदर निवड असेल. याची किंमत फक्त रु. २० इतकी आहे.
वॉटरमेलन हा आवडता आईस्क्रीम बार तुम्हाला या उन्हाळ्यात खास आनंद मिळून देईल. वॉटरमेलन आणि पिस्ता एकत्रित केलेले आईस्क्रीम तुम्हाला निश्तितच सुखद गारवा मिळवून देईल. याचीकिंमत फक्त रु. २० इतकी आहे.
सर्वांसाठी उत्साही आईस्कीमची पार्टी, या नवीन ब्ल्यूबेरी सॉर्बेट आईस्कीम मधील फळांचा गर आपल्या तोंडांत टाकल्यावर लगेच विरघळतो आणि हे आईस्क्रीम सर्व वयोगटातील ग्राहकांना नक्कीआवडेल. हे आईस्क्रीम सुद्धा फक्त रु. २० या किमतीमध्ये उपलब्ध आहे.
हि सर्व उत्पादने रिटेल आउटलेट, सुपरमार्केट्स, रेस्टोरंट आणि हॅटसन डेली आउटलेट मध्ये उपलब्ध आहेत.
Comments
Post a Comment