बाळकृष्ण साटम वाडी येथील गणेश मंदिराची प्रतिकृती
एक गाव एक गणपती म्हणून प्रसीद्ध असलेल्या कोईळ गावी बाळकृष्ण साटम वाडी गणपती मंदीराचे बांघकाम सुरू आहे. बाघकाम सुरू असलेल्या गणपती मंदीराची प्रतिकृती . बाळकृष्ण साटम हे क्रांतिकारक होते आणि त्यांनी क्रांती कार्यात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्याबद्दल अभिमान असल्यामुळेच गावकऱ्यांनी या मंदिर उभारणीतून त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त आहेत
Comments
Post a Comment