एअरटेल पेमेंट्स बँकने 2,50,000 बँकिंग पॉईंट्समध्ये आधार सक्षम पेमेंट सिस्टम सुरू केली

एअरटेल पेमेंट्स बँकने  2,50,000 बँकिंग पॉईंट्समध्ये
आधार सक्षम पेमेंट सिस्टम सुरू केली

एअरटेल पेमेंट्स बँकेने संपूर्ण भारतभरातील 2,50,000 पेक्षा जास्त बँकिंग पॉईंट्सवर आधार सक्षम पेमेंट सिस्टम (एईपीएससुरू केली आहेएईपीएस  एअरटेल पेमेंट्स बँकेचे ग्राहकआधार लिंक बँक खात्यांसह एईपीएस सक्षम बँकेत आर्थिक व्यवहार देखील करु शकतात.
 एईपीएस ग्राहकांना आधार लिंक किंवा व्हर्च्युअल आयडीचा वापर करून आधार लिंक असलेल्या बँक खात्यात प्रवेश करण्यासाठी मायक्रो-एटीएमवर आर्थिक व्यवहार करण्यास अनुमती देतेत्यासाठी ग्राहकाचा आधार क्रमांक आणि फिंगरप्रिंट रेकॉर्डशी जुळले जरुरी आहे  तरच व्यवहार प्रमाणित केले जातीलएईपीएस सहएअरटेल पेमेंट्स बँक आपल्या खातेदारांना तसेच इतर बँकांच्या ग्राहकांनाही अनेक बँकिंग सेवा देऊ शकेल तसेच ते आता
पैसे काढू शकतीलशिल्लक विषयी चौकशी करु शकतील आणि 2,50,000 पेक्षा जास्त पॉईंट्सवर लघु-स्टेटमेन्टची विनंती करु शकतीलएईपीएसने एअरटेल पेमेंट्स बँकेचे बँकिंग पॉईंट सक्षम केलेत्याचप्रमाणे एअरटेल पेमेंट्स बँकेचे ग्राहक इतर कोणत्याही एईपीएस सक्षम बॅंकेकडून या सेवांचा लाभ घेण्यास सक्षम असतील.
एअरटेल पेमेंट्स बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीगणेश अनंथनारायणन म्हणाले, “आम्ही एईपीएस चा भाग बनण्यास उत्सुक आहोतज्यायोगे कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना आधार सक्षम बँक खाते असणाऱ्यांना   त्याची सेवा देता येईलएईपीएस प्लॅटफॉर्म प्रत्येकाला फक्त त्यांचा आधार वापरुन सुरक्षित बँकिंगची सुविधा देतेएईपीएस रोल आउट हे भारत सरकारच्या आर्थिक समावेशाच्या दृष्टीने योगदान देण्यासाठी एअरटेल पेमेंट्स बँकेचे आणखी एक पाऊल आहे. ”

Comments

  1. Your Affiliate Profit Machine is ready -

    Plus, earning money online using it is as easy as 1..2..3!

    Follow the steps below to make money...

    STEP 1. Choose affiliate products the system will advertise
    STEP 2. Add PUSH BUTTON traffic (this ONLY takes 2 minutes)
    STEP 3. See how the affiliate system grow your list and upsell your affiliate products all for you!

    Are you ready to make money ONLINE?

    Click here to check it out

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24