ईकॉम एक्स्प्रेस ने व्यंकटेश तरक्कड यांची सीएफओ म्हणून नेमणूक केली

 ईकॉम एक्स्प्रेस ने व्यंकटेश तरक्कड यांची सीएफओ म्हणून नेमणूक केली


ई-कॉमर्स उद्योगातील एंड-टू-एंड लॉजिस्टिक सोल्यूशन्स प्रदाता असलेल्या ईकॉम एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेडने वेंकटेश तरक्कड यांची मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून २० नोव्हेंबर २०२० रोजी नियुक्ती केली. वेंकटेश गुरुग्राममधील कंपनीच्या मुख्यालयामधून कार्य करतील.

 सीएफओ म्हणून, वेंकटेश हे वित्त, लेखा, कायदेशीर, सचिवात्मक, वाणिज्यिक आणि प्रशासन कार्यांसाठी जबाबदार असतील तर कंपनीच्या नफ्यासह व्यवसायाची उद्दीष्टेही विकसित करतील.

नियुक्तीच्या वेळी ईकॉम एक्स्प्रेस प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ आणि सह-संस्थापक श्री.टी.ए. कृष्णन म्हणाले, ‘‘वेंकटेशला आमच्या नेतृत्व टीममध्ये समाविष्ट केल्याने आम्हाला आनंद झाला आहे. वित्त, अनुपालन आणि इतर कार्ये यांमध्ये त्यांचा सखोल आणि विस्तृत क्रॉस-इंडस्ट्री अनुभव आणि परिणाम देण्याचे मजबूत ट्रॅक रेकॉर्ड आहे, जो आम्ही सध्याच्या व्यावसायिक वातावरणातून करत असलेले व्यवस्थापन आणि ईकॉम एक्स्प्रेसला या क्षेत्रातील अग्रणी म्हणून प्रस्थापित करण्याच्या आमच्या प्रयत्नांवर सकारात्मक प्रभाव पाडेल.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार