एआयएफआय (असोसिएशन ऑफ इंडियन फोर्जिंग इंडस्ट्री) चे अध्यक्ष श्री. विकास बजाज यांचे येणाऱ्या अर्थसंकल्पाकडून उद्योगक्षेत्राला काय अपेक्षित आहे याविषयीचे मत

 एआयएफआय (असोसिएशन ऑफ इंडियन फोर्जिंग इंडस्ट्री) चे अध्यक्ष 

श्री. विकास बजाज यांचे येणाऱ्या अर्थसंकल्पाकडून उद्योगक्षेत्राला काय अपेक्षित आहे याविषयीचे मत

 

सध्याचा अर्थसंकल्प ग्राहक आणि उत्पादक दोघांसाठी संतुलित असेल अशी अपेक्षा आहे. या वर्षाचे बजेट 'रिकव्हरी अँड ग्रोथ' मध्ये बाह्यरेखित व्हायला हवे. पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग, टुरिझम यासारख्या प्रमुख उद्योगांमध्ये शासनाने अधिक निधी गुंतविण्याची गरज आहे जेणेकरून ते कोविड १९ या साथीच्या रोगातून बाहेर येतील आणि रोजगार वाढतील. 

निर्यातीत वाढ करण्यासाठी सध्यापेक्षा  देण्याची गरज आहे. उद्योगाला तरलता देण्यासाठी जीएसटी परत करण्याची प्रक्रिया वेगवान करण्याचीही गरज आहे. याव्यतिरिक्त, मागणी वाढविण्यासाठी जीएसटी कायद्यातील सर्वाधिक कर दर 18% पर्यंत कमी केला जाणे आवश्यक आहे. उद्योगक्षेत्र भंगार धोरणाविषयीच्या बातमीचीही वाट पाहत आहे."

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार