दर वाढीचे चक्र लवकरच संपुष्टात : अनिर्बान मुझुमदार
दर वाढीचे चक्र लवकरच संपुष्टात : अनिर्बान मुझुमदार
अर्थव्यवस्थेतील वाढीला आधार देणारी आरबीआय द्वारे आजच्या महत्त्वाच्या व्याजदरातील वरच्या दिशेने केलेली सुधारणा चलनवाढीचा दबाव आरामदायी मर्यादेत ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँकेच्या सतत प्रयत्नांचे प्रतिबिंब असून आर्थिक वर्ष 2023 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था मंद गतीने वाढण्याची अपेक्षा असताना, आरबीआयचे हे पाऊल समष्टि आर्थिक स्थिरतेवर मजबूत पकड राखण्यासाठी आणि देशांतर्गत अर्थव्यवस्था लवचिक ठेवण्याच्या दिशेने म्हणावे लागेल. दरांमध्ये ही सहावी वाढ मध्यम असल्याने, दर वाढीचे हे चक्र लवकरच संपुष्टात येईल अशी अपेक्षा केली जाऊ शकते.” ~ श्री. अनिर्बान मुझुमदार, सीएफओ, होम क्रेडिट इंडिया

Comments
Post a Comment