ऑलकार्गो लॉजिस्टिक्सचा सहामाहीत 33 कोटींचा निव्वळ नफा; ४८ कोटींची दमदार कामगिरी

 ऑलकार्गो लॉजिस्टिक्सचा सहामाहीत 33 कोटींचा निव्वळ नफा; ४८ कोटींची दमदार कामगिरी


मुंबई, ४ नोव्हेंबर २०२६: देशांतर्गत पुरवठा साखळी, जलद वितरण आणि कन्सल्टेटिव्ह लॉजिस्टिक्स या व्यवसायांद्वारे एकात्मिक लॉजिस्टिक्स सेवा पुरवणाऱ्या ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेडने ३० सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या कालावधीचे एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने नफा क्षमतेत सुधारणा नोंदवली असून कंपनीच्या एकूण नफ्यात आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीत वार्षिक तुलनेत १३%, तर पहिल्या सहामाहीत १२% वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, ईबीटा मध्ये आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसऱ्या तिमाही मध्ये वार्षिक तुलनेत २४%, तर आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या सहामाहीत ३१% वाढ नोंदवण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार