Posts

सीएन्ट डीएलएम लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) मंगळवार, २७ जून २०२३ पासून खुली होणार

Image
सीएन्ट डीएलएम लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) मंगळवार, २७ जून २०२३ पासून खुली होणार • सीएन्ट डीएलएम लिमिटेडच्या (“इक्विटी शेअर्स”) १० रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक इक्विटी शेअर साठी २५० रुपये ते २६५ रुपये इतका किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.  • मुख्य गुंतवणूकदार बोली/ इश्यू कालावधी- सोमवार, २६ जून २०२३   • बीड/ इश्यू खुला होण्याचा दिनांक- मंगळवार, २७ जून २०२३ आणि बीड/ इश्यू बंद  होण्याचा दिनांक- शुक्रवार, ३० जून २०२३   • बोली किमान ५६ इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर ५६ च्या पटीत लावता येणार आहे. राष्ट्रीय, २२ जून २०२३: सीएंट डीएलएम लिमिटेड ("कंपनी") ने ५,९२०.०० दशलक्ष रुपये ("इश्यू") पर्यंत इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) मंगळवार २७ जून २०२३ पासून खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. बिड/इश्यूचा शेवटचा दिनांक शुक्रवार, ३० जून २०२३ असेल. मुख्य गुंतवणूकदार बोली /इश्यू कालावधी हा बिड/इश्यू खुला होण्याच्या तारखेच्या कामकाजाचा एक दिवस आधी म्हणजेच सोमवार, २६ जून २०२३ आहे.  इश्यूसाठी किंमतपट्टा प्रत्येक ...

येत्या काही वर्षांमध्ये पश्चिम उपनगरांची मागणी वाढणार याबाबत स्थावर मालमत्ता क्षेत्रातल्या तज्ज्ञांना दृढ विश्वास

Image
  येत्या काही वर्षांमध्ये पश्चिम उपनगरांची मागणी वाढणार याबाबत स्थावर मालमत्ता क्षेत्रातल्या तज्ज्ञांना दृढ विश्वास २०२३ च्या एमएमआरच्या विक्रीमध्ये ५० टक्क्यांहून बाजारहिस्सा मिळवणार मुंबई, २२ जून २०२३: २०२५ पर्यंत मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनच्या (एमएमआर) पश्चिम उपनगरांमधल्या स्थावर मालमत्तांच्या मागणीमध्ये लक्षणीयरित्या वाढ होईल असा विश्वास स्थावर मालमत्ता क्षेत्रातल्या आघाडीच्या तज्ज्ञांना वाटत आहे. सध्याचा उर्ध्वगामी आलेख पाहता, ही उपनगरं २०२३ मध्ये एमएमआरच्या विक्रीमध्ये ५० टक्क्यांहून बाजारहिस्सा मिळवतील अशी चिन्हं दिसत आहेत. पश्चिम उपनगरांनी एमएमआरच्या विक्रीमध्ये लक्षणीय बाजारहिस्सा मिळवण्यामागे अनेक घटक आहेत. उदा. पायाभूत सेवा प्रकल्पांचा विकास ज्यामुळे ही ठिकाणं घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी तसंच गुंतवणुकदारांसाठी अत्यंत आकर्षक बनली आहेत. त्याचबरोबर वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) आणि ओशिवरा डिस्ट्रिक्ट सेंटरसारख्या (ओडीसी) प्रस्थापित आणि नवोदित रोजगार केंद्रांची उपलब्धता, जीवनशैलीपूरक सुविधांची उपलब्धता आणि दक्षिण मुंबईतल्या व्यावसायिक क्षेत्रांशी असलेली तुलनेने सोपी कनेक्टिव्...

Bold colors and bolder ambitions: Global T20 Canada unveils team jersey as they gear up for the third edition of the marquee tournament

Image
  Bold colors and bolder ambitions: Global T20 Canada unveils team jersey as they gear up for the third edition of the marquee tournament   The coveted T20 League is scheduled to begin on 20th July in Brampton, Canada   Mumbai/ Brampton, 21 st   June 2023 : Cricket fans are bound to be enthralled as the Global T20 Canada returns for an eagerly anticipated third edition. Scheduled over the course of 18 days starting 20th July, the marquee tournament will see six franchises from across Canada vying for success.   Following the Player Draft held last week that saw the likes of Chris Gayle, Harbhajan Singh and Shahid Afridi featured among the star-studded marquee players, the franchises launched their official jerseys for the competition. The vibrant and distinctive colours serve as each team’s visual representation as they seek to imprint their unique identities on the tournament.   Adorned in shades of blue and a slither of red the Toronto Nationals Jers...

Sportcell, a Sports marketing consultancy facilitates deals over INR 70 million in 3 months for Sports Celebrities across categories

Image
Sportcell, a Sports marketing consultancy facilitates deals over INR 70 million in 3 months for Sports Celebrities across categories National, 16 th June 2023: Sportcell, a Sports Marketing and consulting firm, headquartered in Delhi NCR, facilitated over ten (10) celebrity deals – both Sports and Entertainment - during the three (3) month Cricketing season from March Mid to May end.   The firm worked with and facilitated deals from micro endorsements and collabs to long form traditional endorsements across business categories including Pet care, Dry fruits, fantasy and poker brands.   Sportcell worked with some of the well known sports & media celebrities in the sector including the likes Shikhar Dhawan, Sania Mirza, Yuzvendra Chahal, Dhanashree, Ishwak Singh and on-boarded new clients, including Flipkart, Pedigree, Whiskas, Spartan amongst other with the latest addition to the portfolio of Dry Fruit and Nuts brand – Farmley with the legendary cricketers ...

एफएडीएच्या वित्त आणि विमा शिखर परिषदेच्या दुसऱ्या आवृत्तीचा समारोप

Image
  एफएडीएच्या वित्त आणि विमा शिखर परिषदेच्या दुसऱ्या आवृत्तीचा समारोप फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (एफएडीए) च्या फायनान्स आणि इन्शुरन्स समिट- 2023 ची दुसरी आवृत्ती सहारा स्टार मुंबई येथे पार पडली. वित्त आणि विमा यावर लक्ष केंद्रित करून भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील सध्याच्या संधी आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी उद्योगातील नेत्यांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्यासाठी या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. नेतृत्त्वाने या क्षेत्रासाठी त्यांचे विचार आणि दृष्टीकोन सामायिक केले आणि उद्योगांना भविष्यासाठी उद्योगासाठी काही सर्वोत्तम पद्धती सुरू करण्याचे आवाहन केले. या परिषदेमध्ये महिंद्रा फायनान्सचे उपाध्यक्ष आणि एमडी श्री रमेश अय्यर; सन्माननीय अतिथी इफको टोकियोचे व्यवस्थापकीय संचालक श्री एच ओ सूरी आणि एफएडीए चे अध्यक्ष श्री मनीष राज सिंघानिया; तसेच एफएडीए चे उपाध्यक्ष श्री. सी.एस. विघ्नेश्वर; एफएडीए चे सचिव श्री. साई गिरीधर; एफएडीए चे कोषाध्यक्ष श्री अमर जतीन शेठ आणि एफएडीए चे राज्य अध्यक्ष महाराष्ट्र श्री सचिन महाजन यांनी इतर मान्यवर तसेच वित्त आणि विमा क्षेत्रातील काही उद्योगपत...

ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केटकडून उत्कृष्ट कामगिरी आणि विश्वासार्हतेसाठी शॅफ्लर ट्रूपॉवर दुचाकी बॅटरीचे अनावरण

ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केटकडून उत्कृष्ट कामगिरी आणि विश्वासार्हतेसाठी शॅफ्लर ट्रूपॉवर दुचाकी बॅटरीचे अनावरण पुणे, जून २1, २०२३: अग्रगण्य औद्योगिक आणि ऑटोमोटिव्ह पुरवठादार शॅफ्लर इंडिया लिमिटेड (BSE: 505790, NSE: SCHAEFFLER) च्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट विभागाने आज त्यांच्या नवीनतम, कल्पक आणि नावीन्यपूर्ण अशा शॅफ्लर ट्रूपॉवर दुचाकी बॅटरीजचे अनावरण केले. या अत्याधुनिक बॅटरी खासकरून दुचाकी अॅप्लिकेशन्ससाठी विकसित केल्या आहेत. वाहन चालवण्यास त्रास होऊ नये यासाठी उत्कृष्ट व्हीआरएलए (VRLA-व्हॉल्व्ह रेग्युलेटेड लीड अॅसिड) तंत्रज्ञानाचा यामध्ये वापर केला आहे.         शॅफ्लर इंडिया लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट विभागाचे अध्यक्ष श्री. देबाशिष सत्पाठी म्हणाले, “आम्ही शॅफ्लर ट्रूपॉवर दुचाकी बॅटरीज सादर करण्यास उत्सुक आहोत, जी दुचाकी वाहनांसाठी बॅटरी तंत्रज्ञानातील महत्वपूर्ण प्रगती दर्शवते. देखभालमुक्त व्हावे यासाठी व्हीआरएलए (VRLA) बॅटरी डिझाईन केल्या आहेत. कल्पकता आणि ग्राहकांचे समाधान यावर आमचे लक्ष्य केंद्रित करून या बॅटरी झटपट सुरू करण्याची क्षमता उत्कृष्ट कार्यप्रदर्शन ...

जेनोवाने तयार केलेल्या, भारतातील पहिल्या एमआरएनए बेस्ड ओमिक्रोन-स्पेसिफिक बूस्टर वॅक्सीनला डीसीजीआयची मंजुरी मिळाली

  जेनोवाने तयार केलेल्या ,  भारतातील पहिल्या एमआरएनए बेस्ड ओमिक्रोन-स्पेसिफिक बूस्टर वॅक्सीनला डीसीजीआयची मंजुरी मिळाली   ·           हे ओमिक्रोन-स्पेसिफिक एमआरएनए वॅक्सीन  GEMCOVAC®-OM  या नावाने उपलब्ध असणार आहे. ·           १८ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती हे वॅक्सीन बूस्टर डोस म्हणून घेऊ शकतील. ·           कोवॅक्सीन ®  किंवा कोविशील्ड ™  यांच्यापैकी कोणत्याही वॅक्सीनचे दोन डोस ज्यांनी घेतलेले आहेत अशा व्यक्ती बूस्टर वॅक्सीन सुरक्षितपणे घेऊ शकतील. ·           हे इंट्राडर्मल वॅक्सीन असून सुई नसलेले डिव्हाईस वापरून ते देता येते. ·           हे वॅक्सीन २-८ अंश सेल्सियसला स्थिर राहते.   पुणे ,  भारत ,  २० जून ,  २०२३:  जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेड या पुणे स्थित कंपनीने घोषणा केली आहे की त्य...