‘एसएस रिटेल लिमिटेड’चा आयपीओ १६ सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला
‘ एसएस रिटेल लिमिटेड ’ चा आयपीओ १६ सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला · प्रति समभाग दर्शनी मूल्य १० रुपये असलेल्या इक्विटी समभागांसाठी ४०३ रुपये ते ४२४ रुपये असा किंमतपट्टा निश्चित. · कर्मचारी राखीव हिश्श्याअंतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना ऑफर किमतीवर प्रति समभाग २५ रुपयांची सवलत. · अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली दिनांक – मंगळवार , १५ सप्टेंबर २०२६ · बोली / ऑफर सुरू होण्याची तारीख – बुधवार , १६ सप्टेंबर २०२६ ; तर बोली / ऑफर बंद होण्याची तारीख – शुक्रवार , १८ सप्टेंबर २०२६ · किमान ३५ इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर ३५ समभागांच्या पटीत बोली लावता येईल. एसएस रिटेल लिमिटेड या कंपनीने आपल्या इक्विटी समभागांच्या प्राथमिक विक्री प्रस्तावाची (आयपीओ) घोषणा केली आहे. या प्रस्तावामध्ये ३६० कोटी रुपयांपर्यंतचा नव्या समभागांचा (...