शेअरचॅटने आपल्या लोकप्रिय टॅलेंट हंट ‘मेगा स्टार’चा तिसरा सीझन लाँच केला
शेअरचॅटने आपल्या लोकप्रिय टॅलेंट हंट ‘मेगा स्टार’चा तिसरा सीझन लाँच केला मुंबई, 30 जून 2022: शेअरचॅट, भारतातील लिडिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने त्यांचा लोकप्रिय टॅलेंट हंट 'मेगा स्टार' लाँच करण्याची घोषणा केली. स्पर्धेचे उद्दिष्ट तिसर्या सेशनमध्ये, भारतभरातील डिजिटल क्रिएटर्समध्ये नऊ कॅटेगरी आणि दहा भाषांमध्ये उल्लेखनीय लोकल टॅलेंट शोधण्याचे आहे. दोन सीझन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, मेगास्टार सीझन 3 मोठा आणि चांगला असण्याची अपेक्षा आहे कारण यावेळी क्रिएटर्स ऑटोमोबाईल्स, गॅजेट्स आणि टेक, बिझनेस, शिक्षण आणि नोकरी, इमोशन्स, एंटरटेनमेंट, ह्युमर, लाईफस्टाईल, न्यूज व भक्ती आणि ज्योतिष यांसारख्या कॅटेगरीमध्ये स्पर्धा करतील. हे पुढे हिंदी, पंजाबी, तमिळ, तेलगू, मराठी, कन्नड, मल्याळम, गुजराती, बंगाली आणि ओडिया अशा विविध भाषांमध्ये पसरवले जाईल. 60 दिवसांची कॅम्पेन इमेजेस, शॉर्ट, लॉंग आणि मोशन व्हिडिओ यासारख्या कंटेंट कॅटेगरीमध्ये प्रवेश आमंत्रित करेल आणि कंटेंट क्रिएटर्सला प्लॅटफॉर्मवर सामील होण्यासाठी प्रोत्साहित करेल आणि उत्कृष्ट पुरस्कारांसह युनिक टॅलेंट साजरे केले जाईल. विजेत्यांन...