Posts

Showing posts from December, 2025

मुथूट मायक्रोफिनची वैयक्तिक कर्ज व्यवस्थापनाधीन मालमत्ता (AUM) 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक, तर एकूण व्यवस्थापनाधीन मालमत्ता 13,000 कोटी रु.

 मुथूट मायक्रोफिनची वैयक्तिक कर्ज व्यवस्थापनाधीन मालमत्ता (AUM) 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक, तर एकूण व्यवस्थापनाधीन मालमत्ता 13,000 कोटी रु. भारतातील अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी-मायक्रो फायनान्स संस्था (NBFC-MFI) असलेल्या मुथूट मायक्रोफिन लिमिटेडने (NSE: MUTHOOTMF, BSE: 544055) एक महत्त्वपूर्ण व्यावसायिक टप्पा गाठल्याची घोषणा आज केली. कंपनीच्या वैयक्तिक कर्ज पोर्टफोलिओची व्यवस्थापनाधीन मालमत्ता (AUM) 1,000 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे, तर कंपनीची एकूण व्यवस्थापनाधीन मालमत्ता (AUM) 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. हा टप्पा म्हणजे मुथूट मायक्रोफिनच्या वैविध्यपूर्ण कर्ज पोर्टफोलिओला बळकट करण्याच्या स्थिर प्रगतीचे प्रतिबिंब आहे, तर मायक्रोफायनान्स हा कंपनीच्या व्यवसायाचा पाया आहे. शिस्तबद्ध कर्जमंजुरी प्रक्रिया, मुळापासून लक्ष केंद्रित करून केलेली अंमलबजावणी आणि पोर्टफोलिओच्या गुणवत्तेवर सतत दिलेल्या भर यामुळे वैयक्तिक कर्ज पोर्टफोलिओमधील वाढ भक्कम झाली आहे. या सगळ्याचा मुख्य मायक्रोफायनान्सला फायदा होतो.  कर्ज वितरणाच्या सुधारत असलेल्या वेग, ग्राहकांचा मजबूत सहभाग ...

ऑटोमोटिव्ह लाइटिंग क्षेत्रातील प्रमुख कंपनी, निओलाइट झेडकेडब्ल्यू लाइटिंग्सकडून 600 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी डीआरएचपी

  ऑटोमोटिव्ह लाइटिंग क्षेत्रातील प्रमुख कंपनी ,  निओलाइट झेडकेडब्ल्यू लाइटिंग्सकडून  600  कोटी रुपयांच्या आयपीओसाठी डीआरएचपी   क्रिसिलच्या अहवालानुसार ,  आर्थिक वर्ष  2025  मध्ये मार्केट्मधील  34 . 43 % हिश्श्यासह देशांतर्गत व्यावसायिक वाहन प्रकाशयोजना क्षेत्रात आघाडीच्या कंपन्यांमध्ये निओलाइट झेडकेडब्ल्यू लाइटिंग्स लिमिटेडचा समावेश होतो. तसेच ओईएमसाठी ऑटोमोटिव्ह प्रकाश उत्पादने आणि कंपोनंट्सची एक प्रस्थापित उत्पादक ,  जागतिक पुरवठादार असलेल्या निओलाइटने सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्डकडे (सेबी) आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस ( DRHP)  दाखल केला आहे.   कंपनीच्या सुरुवातीच्या सार्वजनिक ऑफरमध्ये  ₹6,000  दशलक्ष पर्यंतचे एकूण शेअर्स आहेत आणि त्यात कंपनीकडून  ₹4,000  दशलक्ष पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू आणि विक्री भागधारक - राजेश जैन ( ₹1,140  दशलक्ष) ,  निओक्राफ्ट ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड ( ₹400  दशलक्ष) आणि झेडकेडब्ल्यू ग्रुप जीएमबीएच ( ₹460  दशलक्ष) यांच्याकडून  ₹2,000 ...

एन.डी.स्टुडिओमध्ये २५ डिसेंबरपासून कार्निवल रंगणार ; कलाकारांची विशेष उपस्थिती

 एन.डी.स्टुडिओमध्ये २५ डिसेंबरपासून कार्निवल रंगणार ; कलाकारांची विशेष उपस्थिती कौटुंबिक पर्यटनाचा आनंद लूटता येणार    मुंबई, ता. २३ : महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत कर्जत-खालापूर येथील एन. डी. स्टुडिओ येथे सकाळी १० ते ६ पर्यंत कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्निवलमध्ये खेळ, मनोरंजनासह सेलिब्रेटीसोबत गप्पाचा कार्यक्रम नियमितपणे संपन्न होणार आहे. त्यामुळे वर्षाखेरीस कौटुंबिक पर्यटनाचा आनंद लूटता येणार आहे.  पाच वर्षापासून सर्व वयोगटासाठी केवळ १४९९ रुपये कार्निवलचे तिकीट असून, एकाचवेळी २५ आणि त्यापेक्षा जास्त बुकिंग केल्यास १३९९ रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे. तिकीट बुकिंग ऑनलाइन www.ndartworld  या संकेतस्थळावर व स्टुडिओच्या ठिकाणी ऑफलाईन उपलब्ध आहे. या कार्निवलला  पर्यटकांनी भेट द्यावी, असे आवाहन  व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केले आहे.  लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष उपक्रम  - सांताक्लॉज मॅस्कॉट  - कार्टून मॅस्कॉट - टॅटू मॅस्कॉट - रोमिंग जगलर...

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

Image
  eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet Photo Caption: KL Rahul, Sunil Chhetri, Washington Sundar, and Ahan Shetty at KONAMI’s eFootball event in Mumbai. Mumbai, December 23rd, 2025; Konami Digital Entertainment B.V. (KONAMI) announces eFootball™ successfully concluded its first large-scale India Campaign in Mumbai. Bringing celebrity-powered fan engagement, the brand highlighted its long-term commitment to India’s growing gaming community in the presence of sporting icons Sunil Chhetri and KL Rahul amongst others. Running from August to December 2025, the campaign brought Indian eFootball™ fans together through in-game activities, national tournaments and a community event designed to celebrate both sport and culture. Thousands of gamers took part in special tournaments such as the Independence Cup and Diwali Cup, helping establish one of India’s most active football gaming communities. A standout feature of the campaign was an exclusive in-ga...

एनयूसीएफडीसी आणि आयआयएमए व्हेंचर्सनी ‘भारत को-ऑपाथॉन 2025’ लाँच केले

 एनयूसीएफडीसी आणि आयआयएमए व्हेंचर्सनी ‘भारत को-ऑपाथॉन 2025’ लाँच केले       अर्बन कोऑपरेटिव बँकांच्या डिजिटल रूपांतरणाला गती देण्यासाठी एक उपक्रम, जो उच्च क्षमतायुक्त इनोव्हेटर्सना संघटित, स्केलेबल आणि स्वदेशी उपाय अंमलात आणण्यासाठी जोडतो मुंबई,19 डिसेंबर 2025: अर्बन को-ऑपरेटिव बँकांचा अम्ब्रेला ऑर्गनायझेशन असलेल्या नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NUCFDC) ने आयआयएमए व्हेंचर्स (IIMA Ventures) सोबत मिळून भारत को-ऑपाथॉन 2025 ची सुरुवात केली आहे. ही निवड-आधारित पुढाकार प्रतिभावान इनोव्हेटर्सना कंप्लायंट, स्केलेबल आणि कमी खर्चिक डिजिटल सोल्युशन्स अर्बन को-ऑपरेटिव बँकांमध्ये (UCBs) अमलात आणण्याची संधी देणार असून, या बँकांमधील डिजिटल परिवर्तनाचा वेग वाढवणार आहे. या उपक्रमात स्टार्ट-अप्स, फिनटेक कंपन्या, टेक्नोलॉजिस्ट्स, प्रॉडक्ट टीम्स आणि डेटा इनोव्हेटर्स UCB इकोसिस्टमच्या गरजेनुसार आपली सोल्युशन्स सादर करू शकणार आहेत. भारत को-ऑपाथॉन 2025 चा उद्देश UCBsना त्यांच्या बँकिंग सिस्टिममध्ये सुधारणा करण्यास, रिस्क मॅनेजमेंट अधिक मजबूत करण्यास आण...

आत्मनिर्भरतेच्या दिशेने' या संकल्पनेअंतर्गत बँक ऑफ बडोदाकडून 'बडोदा किसान पंधरवड्या'च्या ८ व्या आवृत्तीचे आयोजन

Image
 आत्मनिर्भरतेच्या दिशेने' या संकल्पनेअंतर्गत बँक ऑफ बडोदाकडून 'बडोदा किसान पंधरवड्या'च्या ८ व्या आवृत्तीचे आयोजन मुंबई, 22 डिसेंबर 2025: बँक ऑफ बडोदाच्या मुंबई विभागासोबत नवी मुंबई प्रादेशिक कार्यालयाने 'आत्मनिर्भरतेच्या दिशेने' या संकल्पनेखाली आपला प्रमुख शेतकरी संपर्क उपक्रम – 'बडोदा किसान पंधरवडा’च्या 8 व्या आवृत्तीचे आयोजन केले आहे. बँक ऑफ बडोदा ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँकांपैकी एक आहे. आर्थिक जागरूकता, सर्वसमावेशकता आणि नाविन्यपूर्णतेद्वारे शेतकरी आणि ग्रामीण समुदायांना सक्षम करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यंदाची 'आत्मनिर्भरतेच्या दिशेने' ही संकल्पना आर्थिक समावेशकता वाढवणे आणि भारतातील शेतकरी समुदायाला अधिक मजबूत पाठबळ देण्यावर केंद्रित आहे. या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील 700हून अधिक शेतकऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. किशन नारायणराव जावळे, आयएएस यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक श्री. लाल सिंग; ग्रामीण आणि कृषी बँकिंग, आरआरबी आणि आरसेटीचे मुख्य ...

हमाल दे धमाल' चित्रपटाच्या रम्य आठवणींना उजाळा रविवारी `विशेष शो'ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
 हमाल दे धमाल' चित्रपटाच्या रम्य आठवणींना उजाळा रविवारी `विशेष शो'ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  मुंबई :२२ मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर एकेकाळी राज्य केलेल्या `हमाल दे धमाल' चित्रपटाच्या `विशेष शो'ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या चित्रपटाच्या चित्रीकरण व प्रदर्शनानंतरच्या अनेक रम्य आठवणींना उजाळा निघाला. या चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डे (लक्षा) यांच्या आठवणींनी रसिक गहिवरून गेले होते. सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाच्या वतीने प्रसिद्ध कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघुनाट्यगृहात `हमाल दे धमाल' चित्रपटाचा रविवारी विशेष शो पार पडला. पडद्यावरील लक्षाच्या एन्ट्रीचे रसिकांनी जोरदार टाळ्या वाजवत स्वागत केले. या वेळी पुरुषोत्तम बेर्डे, विजय पाटकर, जयवंत वाडकर , समीर आठल्ये, चेतन दळवी यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी या चित्रपटातील काही आठवणी , काही किस्से प्रेक्षकांसोबत शे...

Sundrex Oil Company Limited gears up for ₹32.25-Cr SME IPO opening December 22, 2025; price band fixed at Rs. 81–86 per share

Image
  Sundrex Oil Company Limited gears up for ₹32.25-Cr SME IPO opening December 22, 2025; price band fixed at Rs. 81–86 per share Kolkata, December 21, 2025: Sundrex Oil Company Limited, manufacturer and wholesaler of high-performance industrial and automotive lubricants, greases, and specialty products serving industries in India and neighboring countries , is all set to open its SME initial public offering (IPO) for subscription tomorrow, December 22, 2025. The issue will close on December 24, 2025.   The IPO comprises a fresh issue of 37,50,400 equity shares at a price band of Rs. 81 to Rs. 86 per share, aggregating to Rs. 32.25 crore. Affinity Global Capital Market Pvt. Ltd. is the book running lead manager to the issue, while Cameo Corporate Services Ltd. is acting as the registrar.   For the financial year ended March 31, 2025, Sundrex Oil Company Limited reported total revenue of Rs. 69.12 crore, registering a 41% year-on-year increase. Profit after tax for th...

एन.डी. स्टुडिओला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल - सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांचे प्रतिपादन

Image
एन.डी. स्टुडिओला गतवैभव देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल  -  सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांचे प्रतिपादन २५ ते ३१ डिसेंबर रोजी एन.डी.स्टूडियो येथे कार्निव्हलचे आयोजन कलेच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी कर्तबगारी केली आहे. कलेच्या क्षेत्रात एका मराठी माणसाने  साम्राज्य उभं केले. त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी  शासनाने पुढाकार घेऊन एन.डी स्टुडिओच्या जतन आणि संवर्धनाची जबाबदारी नम्रपणे स्वीकारली आहे, या स्टुडिओला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल,असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी केले. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्गत एन. डी. आर्ट आर्ट वर्ड लिमिटेड येथे शुक्रवारी पत्रकार, टूर ऑपरेटर यांची भेट आयोजित करण्यात आली होती. त्या निमित्ताने आयोजित छोटेखानी सांस्कृतिक समारंभात डॉ. कुलकर्णी बोलत होते. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक तथा...

महाराष्ट्र पेक्सपोच्या वाढीचे प्रमुख इंजिन; पश्चिम विभागाचा एकूण व्यवसायात सुमारे ३० टक्के वाटा

Image
 महाराष्ट्र पेक्सपोच्या वाढीचे प्रमुख इंजिन; पश्चिम विभागाचा एकूण व्यवसायात सुमारे ३० टक्के वाटा आर्थिक वर्ष २०२५ मध्ये २५० कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट • महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मजबूत व विस्तारित वितरण आणि किरकोळ विक्री जाळे; दीर्घकालीन वितरक भागीदारीचा भक्कम आधार • नवीन उत्पादने सादर करण्यासाठी महाराष्ट्र हा प्राथमिक मंच; जलद बाजारस्वीकृती आणि व्यापाराधारित विस्ताराला चालना • विक्री वाढ, पुनःखरेदी आणि प्रीमियम उत्पादनांच्या स्वीकारात पश्चिम विभागाचे महत्त्वपूर्ण योगदान मुंबई, १८ डिसेंबर २०२५: शाश्वत स्टील बाटली उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य भारतीय ब्रँड असलेल्या पेक्सपोसाठी महाराष्ट्र ही धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ ठरत असून, कंपनीच्या एकूण व्यवसायात पश्चिम विभागाचा सुमारे ३० टक्के वाटा आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या राज्यांमध्ये पसरलेल्या मजबूत व विस्तारित वितरण जाळ्यामुळे पश्चिम विभाग पेक्सपोच्या महसूलवाढीचा, नवीन उत्पादनांच्या लाँचचा आणि व्यापाराधारित विस्ताराचा प्रमुख चालक म्हणून उदयास आला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये...

भारती एअरटेल कंपनीच्या नेतृत्वबदलाची घोषणा

Image
 भारती एअरटेल कंपनीच्या नेतृत्वबदलाची घोषणा शाश्वत शर्मा १ जानेवारीपासून एअरटेल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्विकारणार गोपाळ विठ्ठल यांची कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून नियुक्तीलाही संचालक मंडळाची मंजुरी   भारती एअरटेलने सांगितले की, सध्याचे सीईओ असलेले शश्वत शर्मा १ जानेवारी २०२६ पासून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. भारतातील दुसऱ्या सर्वात मोठ्या दूरसंचार कंपनीच्या संचालक मंडळाने, भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन राहून, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाल विट्टल यांची १ जानेवारी २०२६ पासून पाच वर्षांसाठी कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून नियुक्तीलाही मंजुरी दिली आहे.  विठ्ठल डिजिटल व तंत्रज्ञानासंबंधीच्या कामकाजांसह विविध निर्णय प्रक्रियेत सहभागी असतील. यात नेटवर्क धोरण, विविध कामकाजांविषयीची खरेदी प्रक्रिया तसेच मानव संसाधन या विविध विभागांच्या कामकाजांचे समन्वय साधणे तसेच या सर्व प्रक्रियेत समूहाची एकात्मता वाढवणे आदी कामकाजांचा समावेश असेल. समूहाची धोरणात्मक दिशा ठरवणे आणि सं...

बाणगंगा पेपर इंडस्ट्रीजने सीएमजे ब्रेवरीजचे केले ​​​​अधिग्रहण

Image
 बाणगंगा पेपर इंडस्ट्रीजने सीएमजे ब्रेवरीजचे केले ​​​​अधिग्रहण  नाशिक :  बाणगंगा पेपर इंडस्ट्रीज लि. (बीपीआयएल) च्या संचालक मंडळाने एक धाडसी धोरणात्मक निर्णय घेत १७ डिसेंबर, २०२५ रोजी झालेल्या बैठकीत सीएमजे ब्रेवरीज प्रायव्हेट लि.(सीएमजेबीपीएल) मधील ७८.९० टक्के इक्विटी हिस्सा अधिग्रहित करण्यास मान्यता दिली. यामध्ये प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याचे १०,९५,२२,०६७ इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. यामुळे बीपीआयएलच्या अधिकृत भाग भांडवलात वाढ होईल. दोन्ही कंपन्यांमध्ये झालेला करार बीपीआयएलच्या ईशान्य भारतातील भरभराटीच्या बिअर बाजारपेठेत वर्चस्व गाजवण्याची संधी देतो. भागधारक आणि स्टॉक एक्सचेंजच्या मंजुरीच्या अधीन राहून, हा व्यवहार दोन महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मेघालयाच्या नयनरम्य परिसरात मुख्यालय असलेली सीएमजे ब्रेवरीज ही ईशान्य भारतातील सर्वात मोठी बिअर उत्पादक कंपनी आहे, जी प्रीमियम बिअर उत्पादनासाठी ओळखली जाते. तिची अत्याधुनिक, उच्च-क्षमतेची उत्पादन सुविधा, जी अचूक जर्मन आणि युरोपियन यंत्रसामग्रीद्वारे चालविली जाते. अतुलनीय अशा प्रकारची कार्यक्षमता आणि गुणवत्ता कंपनी...

Gujarat Kidney and Super Speciality Limited’s Initial Public Issue to Open on Monday, December 22, 2025

Image
Gujarat Kidney and Super Speciality Limited’s Initial Public Issue to Open on Monday, December 22, 2025, Price Band Set at Rs 108 – Rs 114 per Equity Share Price band of Rs 108 to Rs 114 per Equity Share bearing face value of Rs 2 each (“Equity Shares”) Bid/Offer Opening Date Monday, December 22, 2025 and Bid/Offer Closing Date Wednesday, December 24, 2025. Minimum Bid Lot is 128 Equity Shares and in multiples of 128 Equity Shares thereafter Gujarat Kidney and Super Speciality Ltd has fixed the price band of ₹ 108/- to ₹ 114/- per Equity Share of face value ₹ 2/- each for its maiden initial public offer. The Initial Public Issue (“IPO” or “Issue”) of the Company will open on Monday, December 22, 2025, for subscription and close on Wednesday, December 24, 2025. Investors can bid for a minimum of 128 Equity Shares and in multiples of 128 Equity Shares thereafter. Equity shares outstanding as on date 5,68,43,...

ICICI Prudential Asset Management Company Ltd IPO Subscribed 39.2 Times on Final Day

  ICICI Prudential Asset Management Company Ltd IPO Subscribed 39.2 Times on Final Day The issue generated a demand of close to Rs 2.96 lakh crore ( 2 nd  Highest Subscription in 2025 after LG Electronics Ltd ) with over 55 lakhs total applications received   The initial public offering (IPO) of ICICI Prudential Asset Management Company Ltd witnessed strong investor interest, with the issue being subscribed 39.2 times on the final day of bidding. The IPO generated demand worth approximately ₹ 2.96 lakh crore. Bids were received for  1,37,14,88,316  equity shares against the offer size of 3,50,15,691 equity shares, at a price band of ₹2,061 to ₹2,165 per share, as per data available on the stock exchanges. The Qualified Institutional Buyers (QIB) portion was subscribed 123.9 times, while the Non-Institutional Investors (NII) and Retail Individual Investors (RII) portions were subscribed 22     times and 2.53 times, respectively. The strong res...

एबी इनबेव्हची आयसीसीसह भागीदारी

Image
 एबी इनबेव्हची आयसीसीसह भागीदारी मुंबई, १२ डिसेंबर २०२५: इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) ने जाहीर केले की जगातील आघाडीची ब्रूइंग कंपनी एबी इनबेव्ह २०२६ पासून सुरू होणाऱ्या सर्व प्रमुख आयसीसी स्पर्धांची अधिकृत बीअर पार्टनर असेल. भारतात या भागीदारीचे नेतृत्व बडवाईझरची नॉन-अल्कोहोलिक बीअर बडवाईझर ०.० करेल, तर युरोप आणि आफ्रिकेमध्ये एबीआयचे मेगा ब्रॅंड भागीदार बनतील. क्रिकेटचा सामना स्टेडियममध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहण्यापासून ते बार किंवा पबमध्ये मित्रांसमवेत जाऊन, कमी अल्कोहोल-बाय-व्हॉल्यूम (एबीव्ही) आणि बडवाईझर ०.० सारख्या नो-अल्कोहोल पर्यायांचा आस्वाद घेत घेत बघण्यापर्यंत बीअर हाच जबाबदारीपूर्वक आनंद घेण्याचा स्वाभाविक पर्याय आहे. आयसीसीसोबत केलेल्या या भागीदारीच्या माध्यमातून एबी इनबेव्ह जगभरातील मद्यपान करण्यास पात्र वयाच्या क्रिकेट चाहत्यांसाठी अधिक उल्हास, पर्याय आणि आनंदोत्सवाचे क्षण निर्माण करेल. आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता म्हणाले, “दोन बिलियनपेक्षा जास्त चाहत्यांसह क्रिकेट हा जगातील एक अत्यंत लोकप्रिय खेळ आहे आणि आयसीसी इव्हेंट हा क्रिकेटचा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे, तर एबी...

Mumbai-based Aspri Spirits Limited Files DRHP for IPO

Image
 Mumbai-based Aspri Spirits Limited Files DRHP for IPO Mumbai, December 12, 2025 – Aspri Spirits Limited, a Mumbai-headquartered powerhouse in the premium alco-beverage sector, has submitted its Draft Red Herring Prospectus (DRHP) to the Securities and Exchange Board of India (SEBI) for an Initial Public Offering (IPO). This strategic move highlights the company's entrenched leadership and unwavering commitment to excellence in importing, marketing, and distributing world-class spirits across India and South Asia. The IPO comprises a fresh issue of equity shares with a face value of ₹5 each, aggregating up to ₹140 crore, alongside an offer for sale of 5,000,000 equity shares by promoters—including Jaikishan Sham Matai, Matai Jackie Sham HUF, Gautam Nandkishore Matai, Arunkumar Venkat Bangalore, Duru Matai, Kajal Matai, and Vrutika Matai—and other selling shareholders such as Parameshwari Narang, Emerald Electronics Private Limited, Pavan Narang, and Whiteline Impex Private Limited....

केएसएच इंटरनॅशनल लिमिटेडचा प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) मंगळवार, १६ डिसेंबर २०२५ पासून खुला होणार

Image
  केएसएच इंटरनॅशनल लिमिटेडचा प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) मंगळवार, १६ डिसेंबर २०२५ पासून खुला होणार केएसएच इंटरनॅशनल लिमिटेडने आपल्या पहिल्या समभाग विक्रीसाठी किंमतपट्टा ३६५ ते ३८४ रुपये प्रति समभाग निश्चित केला आहे. हा समभाग ५ रुपये मूल्याचा आहे. हा आयपीओ मंगळवार दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी उघडेल आणि गुरुवार दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान ३९ समभाग आणि त्यानंतर ३९ च्या पटीत बोली लावू शकतील. या आयपीओमध्ये ४२० कोटी रुपयांची नवीन समभाग निर्गमत आणि प्रवर्तक (कुशल सुब्बय्या हेगडे, पुष्पा कुशल हेगडे, राजेश कुशल हेगडे आणि रोहित कुशल हेगडे) यांच्याकडून २९० कोटी रुपयांपर्यंतच्या समभागांची विक्री समाविष्ट आहे. केएसएच इंटरनॅशनल ही भारतातील चुंबक वायर (मॅग्नेट वाइंडिंग वायर) उत्पादन क्षमतेनुसार तिसऱ्या क्रमांकाची आणि निर्यातीच्या महसुलानुसार पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे (स्रोत: केअर अहवाल, आर्थिक वर्ष २०२५). कंपनीची सुरुवात १९८१ मध्ये महाराष्ट्रातील तळोजा येथे झाली. गेल्या चार दशकांत कंपनीने विविध प्रकारचे तांबे व अॅल्युमिनियम चुंबक वायर, कागदी आवरण असलेले आयताकृती...

स्टाफिंगचे भविष्य बदलण्यासाठी टीएएससी सेल्सफोर्स एजंटफोर्स तैनात करणार

Image
स्टाफिंगचे भविष्य बदलण्यासाठी टीएएससी सेल्सफोर्स एजंटफोर्स तैनात करणार एजंटफोर्सवर तयार केलेले, लीड सोर्सिंग आणि एंगेजमेंट एजंट विक्री संघांसोबत 24/7 उत्पादकता बदलण्यासाठी काम करणार सेल्सफोर्स, जगातील #1 एआई सीआरएम* ने आज टीएएससी आउटसोर्सिंग या बहुराष्ट्रीय भर्ती, स्टाफिंग आणि एचआर सोल्यूशन्स फर्मसोबत धोरणात्मक सहकार्याची घोषणा केली आहे ज्याची भारत आणि मध्य पूर्वेतील उपस्थिती आहे.  सेल्सफोर्स  सह, टीएएससी सेल्सफोर्स वर विक्री आणि विपणन ऑपरेशन्स एकत्रित करत आहे आणि अर्थपूर्ण ग्राहक संबंध निर्माण करताना महसूल वाढीसाठी खंडित प्रक्रियांमध्ये परिवर्तन करण्यासाठी स्वायत्त एआय  एजंट तैनात करत आहे. दीपू चाको, व्हीपी - सोल्यूशन इंजिनिअरिंग, मनकिरण चौहान, व्यवस्थापकीय संचालक -विक्री आणि  वितरण, सेल्सफोर्स इंडिया आणिरिचर्ड जॅक्सन, मुख्य परिवर्तन अधिकारी, टीएएससी समूह - यांनी पत्रकार परिषदेत धोरणात्मक सहकार्याची घोषणा केली.  युएइ, सौदी अरेबिया आणि व्यापक मेना क्षेत्रामध्ये ८,००० पेक्षा जास्त सहयोगी आणि ५०० हून अधिक ग्राहकांसह, टीएएससी ने एजंटफोर्स सेल्सचा फायदा घेतला आहे जे...