Posts

Showing posts from March, 2022

क्षयरोगाच्या वेळेवर व अचूक निदानाचे महत्त्व

 क्षयरोगाच्या वेळेवर व अचूक निदानाचे महत्त्व                                                                                                                                  - डॉ. चंद्रशेखर नायर -                                                                                                      ...

कनेक्ट इनसाइट्स प्रीमियर लीगने क्रिकेटचे यशस्वीपणे आयोजन केले

Image
  कनेक्ट इनसाइट्स प्रीमियर लीगने क्रिकेटचे यशस्वीपणे आयोजन केले टीम ऑबर्न डिजिटल सोल्युशन्सने नॉट-फॉर-प्रॉफिट ‘प्रीमियर लीग’ स्टाइल क्रिकेट टूर्नामेंटची ट्रॉफी जिंकली . 28 मार्च 2022, मुंबई: कनेक्ट इनसाइट्स, भारतातील अग्रगण्य ओम्निचॅनल ग्राहक अनुभव व्यवस्थापन प्लॅटफॉर्म ने, नॉट फॉर  प्रॉफिट 'प्रीमियर लीग' शैलीतील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते, भागीदार नोलारीटी (KNOWLARITY) आणि येलो.येआय (Yellow.ai)सोबत. ज्याचे उद्दिष्ट आपल्या सहकारी समुदायाला आवश्यक असलेल्या बाहेरच्या विश्रांतीसाठी एकत्र आणणे आहे.‘कनेक्ट इनसाइट्स प्रीमियर लीग’ (KIPL) हया ब्रॅण्डने, हा विशेष कार्यक्रम डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स क्लब, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे आयोजीत केला होता   टीम हंसा डायरेक्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि ऑबर्न डिजिटल सोल्युशन्स या टीम्सने खिलाडूवृत्तीने याचा सामना केला, ज्याचा पराकाष्ठा ऑबर्न डिजिटल सोल्युशन्सने विजयी ट्रॉफी उचलून केला आणि प्रतिस्पर्धी संघांना चिकाटीने पराभूत केले. अंतिम सामन्यात ते 5 धावांनी विजयी झाले आणि त्यांना समीर नारकर, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी,...

गुंतवणूकदारांनी गुंतवणूकीच्या वेळी टाळाव्यात अशा प्रमुख चुका

 गुंतवणूकदारांनी गुंतवणूकीच्या वेळी टाळाव्यात अशा प्रमुख चुका अधिकाधिक पहिल्यांदाच गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार बाजारपेठेमध्ये सामील होत आहेत, याचा अर्थ असा की अधिकाधिक लोकांना भांडवल बाजारपेठेतील जोखीमा व चुकांबाबत जागरूक करण्याची गरज आहे. ऑफ-द-कफ गुंतवणुकांमुळे संपत्ती निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया ठप्प होऊ शकते. तुमच्या आर्थिक फायद्यात भर पडण्याऐवजी पैशांचे नुकसान होऊ शकते. प्रत्येक गुंतवणुकदाराची जोखीम घेण्याची क्षमता वेगळी असते, त्यामुळे तुम्ही चांगल्या परताव्यासाठी सुव्यवस्थित धोरण अवलंबले पाहिजे. संभाव्य चुका अगोदरच ठरवून घेतल्यास अयोग्य गुंतवणुकीची शक्यता कमी होऊ शकते. गुंतवणूकदारांनी टाळाव्यात अशा काही प्रमुख चुकांबद्दल सांगताहेत एंजेल वन लिमिटेडचे इक्विटी स्ट्रॅटजिस्ट श्री ज्योती रॉय. योग्यप्रकारे माहिती जाणून घेतल्याशिवाय गुंतवणूक करणे: बहुतेक गुंतवणूकदार गुंतवणूकीचे निर्णय घेण्यासाठी वेळ देण्यासोबत सखोलपणे माहिती जाणून घेतात. पण सर्वच करतात असे नाही. प्रथमच गुंतवणूक करणारे सहसा त्यांचा प्रवास सुरू करण्यास खूप उत्सुक असतात. नियोजन आणि संशोधनाच्या अभावामुळे घाईघाईने निर्णय ...

कृषी रसायने पिकांच्या रक्षणासाठी अशाप्रकारे मदत करतात

 कृषी रसायने पिकांच्या रक्षणासाठी अशाप्रकारे मदत करतात पिकांचे रक्षण हा शाश्वत कृषी उत्पादनाचा एक महत्त्वाचा घटक असतो. सर्व आवश्यक बाबींसाठीसुदृढ पिके घेण्याची गरज असते. कृषी रसायनांचा वापर पिकांच्या रक्षणासाठी कृषी पद्धतींमध्ये पिक मरणासन्न होणे, उत्पादनात घट आणि पिकांवरील नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी केला जातो. याशिवाय, ही रसायने सुरक्षित अन्न घेण्यासाठी, पिकांचे उत्पादन आणि दर्जा सुधारण्यासाठी आणि उत्पादनाची किंमत प्रभावशालीपणे वाढवण्यासाठी तसेच महसूल वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. यांचा वापर विविध कार्यपद्धतींद्वारे विविध स्वरूपात केला जातो. शेतकऱ्यांना ते प्रत्यक्षात कशा प्रकारे काम करतात हे जाणून घेणे आवश्यक असते. सेफेक्स केमिकल्सची कृषी रसायने शेतकऱ्यांना पिकाच्या संरक्षणात कशा प्रकारे मदत करतात हे जाणून घेण्याच्या या चार प्रमुख पद्धती आहेत. १. शेतकऱ्यांचे उत्पादन सुरक्षित करते पिकाचे संरक्षण म्हणजे पिकाच्या उत्पादनाचे संरक्षण कीटके, कीड आणि परावजीवींकडून होणाऱ्या नुकसानापासून करणे होय. शेतकऱ्याला आपल्या पिकाची काळजी घेण्यासाठी अनेक तास घालवत असताना त्याचे रक्षण केले जाईल याची ...

एयू स्मॉल फायनान्स बँकेची आपल्या पॅसेंजर व्हेइकल फायनान्स सोल्यूशन्ससाठी टाटा मोटर्सशी हातमिळवणी

 एयू स्मॉल फायनान्स बँकेची आपल्या पॅसेंजर व्हेइकल फायनान्स सोल्यूशन्ससाठी टाटा मोटर्सशी हातमिळवणी ~ संपूर्ण पोर्टफोलियोमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहेत आकर्षक वित्तयोजना ~ ठळक मुद्दे : ग्राहकाच्या प्रोफाइलनुसार सुयोग्य उत्पादने पूर्वमंजुरी (प्रि-अप्रुव्ह्ड) असलेल्या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी AU 0101 अॅपच्या माध्यमातून कार लोनसाठी अर्ज पगारदार, स्वयंरोजगार असलेल्या, कृषी व दूध उत्पादक शेतकऱ्यांपासून प्रथमच कर्ज घेणार असलेल्या ग्राहकांपर्यंत विविध प्रकारच्या ग्राहकांसाठी लागू ग्रामीण, शहरी व महानगरांमध्ये उपलब्ध 7 वर्षांपर्यंत परतफेडीची मुदत    एयू स्मॉल फायनान्स बँक या भारतातील सर्वात मोठ्या स्मॉल फायनान्स बँकेतर्फे आज टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह बँकेसोबत करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या कंपनीच्या प्रवासी गाड्या व युटिलिटी व्हेइकल्सच्या नव्या फॉरएव्हर रेंजसाठी ग्राहकांना आकर्षक वित्त पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या आवश्यकतेनुसार या योजनेच्या अंतर्गत वाहनखरेदीसाठी कमाल वित्तसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्राहकांना वैशिष्ट...

कॅप्री ग्लोबल हाउसिंग फायनान्स लिमिटेड आणि एसबीआय यांनी गृहकर्जांसाठीच्या संयुक्त-कर्जपुरवठा करारावर केली स्वाक्षरी

कॅप्री ग्लोबल हाउसिंग फायनान्स लिमिटेड आणि एसबीआय यांनी गृहकर्जांसाठीच्या संयुक्त-कर्जपुरवठा करारावर केली स्वाक्षरी   मुंबई: परवडणाऱ्या घरांसाठी वित्तसहाय्य देण्यावर केंद्रीत असलेली कॅप्री ग्लोबल हाउसिंग फायनान्स लिमिटेड ही कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडच्या पूर्ण मालकीची असलेली उपकंपनी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकेने संयुक्त-कर्जपुरवठा करार केला आहे. कॅप्री ग्लोबल हाउसिंग फायनान्स लि. या कंपनीच्या भारतभरातील 110 टचपॉइंट्सच्या माध्यमातून वाजवी व्याजदराने कर्ज देऊन गृहखरेदीदारांना सक्षम करण्यासाठी प्रायॉरिटिसेक्टर अंतर्गत गृहकर्ज उपलब्ध करून देणे हे या सहयोगाचे उद्दिष्ट आहे. या करारांतर्गत मार्च 2022 पासून कर्जवाटप सुरू होणार आहे.   कॅप्री ग्लोबल हाउसिंग फायनान्स लि. ही कंपनी 10 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील विस्तृत नेटवर्कच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घालून दिलेल्या संयुक्त-कर्जपुरवठा चौकटीशी सुसंगत राहत एसबीआयशी परस्परमान्य निकषांनुसार गृह कर्जाच्या अर्जावर प्रक्रिया करणार आहे. या लोनच्या लाइफ सायकलदरम्यान या भागीदारीअंतर्गत...

SIDBI acquires stake in ONDC to facilitate market access to MSMEs

 SIDBI acquires stake in ONDC to facilitate market access to MSMEs   Small Industries Development Bank of India (SIDBI), the apex Financial Institution for financing and development of MSMEs in the country, has acquired 7.84 percent stake in the open public digital infrastructure framework entity named Open Network for Digital Commerce (ONDC) through an investment of Rs 10 crore.   ONDC has been recently incorporated on December 30, 2021, with an objective to create a first of its kind open public digital infrastructure to develop and transform the Indian digital commerce ecosystem for both goods and services.   Shri S Ramann, CMD, SIDBI said “We are confident that our investment in ONDC will help develop digital infrastructure which aims to democratize the digital commerce in the country.  The infrastructure created would serve as a public good by augmenting market access for MSMEs, particularly micro enterprises and retailers by lowering cost and effort f...

PNB invests Rs 10.00 Crores for acquiring 5.97% stake of ONDC in its first tranche

 PNB invests Rs 10.00 Crores for acquiring 5.97% stake of ONDC in its first tranche   Mumbai, March 25, 2022: Open Network for Digital Commerce’ (ONDC) is an initiative of the Ministry of Commerce and Industry, under the Government of India, to promote open networks for all aspects of the exchange of goods and services over digital networks. ONDC is based on open-source methodology, using open specifications and open network protocols, independent of any specific platform.   ONDC was incorporated on December 30, 2021, with an early investment from the Quality Council of India (QCI) and Protean eGov Technologies Limited. ONDC is expected to digitize the entire value chain, standardize operations, promote inclusion of suppliers, derive efficiencies in logistics, and enhance value for consumers for almost all types of businesses.   In the current platform-centric digital commerce model, buyers and sellers must use the same platform/application to do a business tran...

सनटेकने निसर्गरम्य सुरुची बीचवर समुद्रप्रेमींना दिली प्रेरणा

Image
 सनटेकने निसर्गरम्य सुरुची बीचवर समुद्रप्रेमींना दिली प्रेरणा वसई (प) येथील सुरुची बीच येथे सनटेकने राबविले शाश्वत जीवनशैली अभियान    वसई (प.) येथील सुरुची बीचवर सनटेक रिअल्टीने युनायडेट वे मुंबई या एनजीओच्या सहयोगाने शाश्वत जीवनशैली अभियानाची सुरुवात केली. सुरुची बीच येथे शाश्वत जीवनशैली अभियानात सहभागी होण्यासाठी अभिनेत्री दिया मिर्झा, प्रतिष्ठित नागरिक आणि मुंबई व मुंबई महानगर  क्षेत्रातील इतर उत्साही व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबई महानगर क्षेत्राच्या परिसरातील एक सर्वात स्वच्छ आणि पर्यावरणस्नेही बीच म्हणून सुरुची बीच ओळखला जातो. येतील सुरुच्या बनासाठी तो प्रसिद्ध आहे. येथील निसर्गसुंदर सूर्योदय व सूर्यास्तासाठी हा बीच समुद्रप्रेमींमध्ये लोकप्रिय आहे. त्याचप्रमाणे या बीचच्या आजुबाजूचा परिसरही तितकाच निसर्गसुंदर आहे. येथे अनेक कुटुंबे निवांतपणासाठी येतात, खेळतात, आराम करतात, मुलांसह मजा करतात आणि अनेक साहसी जलक्रीडाप्रकारांचा आनंद घेतात. हे अभियान म्हणजे अधिवास व पर्यावरणाच्या अपग्रेडेशनमध्ये योगदान देण्यासाठी सुरू असलेल्या सनटेकच्या एन्व्हायरोन्मेंटल ...

न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स हे आयपीएल(IPL) 2022 साठीचे अधिकृत निदान भागीदार बनले आहे

  न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स हे आयपीएल(IPL) 2022 साठीचे अधिकृत निदान भागीदार बनले आहे  मुंबई 24 मार्च 2022:-न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स, भारतीय वंशाच्या शीर्ष 4 पॅथॉलॉजी लॅब चेन, आता आयपीएल 2022 साठी अधिकृत डायग्नोस्टिक पार्टनर बनले आहेत. राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज हया आयपीएलच्या टीम साठी न्यूबर्गची अधिकृत निदान भागीदार म्हणून त्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2022 हे दुसरे वर्ष आहे की आयपीएलने न्यूबर्ग डायग्नोस्टिक्ससोबत त्याचे निदान भागीदार म्हणून भागीदारी केली आहे. प्रोटोकॉलनुसार सर्व खेळाडू, मॅनेजमेंट टीम, टेलिव्हिजन आणि ब्रॉडकास्टिंग क्रू, राज्य आणि केंद्रीय क्रिकेट बोर्ड सदस्य, ग्राउंड स्टाफ, हॉटेल स्टाफ आणि इव्हेंट मॅनेजमेंट टीम यांची चाचणी घेतली जात आहे. या चाचण्या विविध हॉटेल्समध्ये आयोजित केल्या जातील जिथे संघ बायो बबलमध्ये आणि स्टेडियममध्ये इतर कर्मचारी सदस्यांसाठी नियमित अंतराने आयोजित केले जातील. या विकासावर बोलताना न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​ग्रुपचे उपाध्यक्ष श्री. ए गणेशन म्हणाले, “जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी...

PayPoint India appoints banking veteran Rajeev Lal as Board of Director

Image
PayPoint India appoints banking veteran  Rajeev Lal as Board of Director Mumbai, March 23, 2022 : PayPoint India, a last-mile distribution of financial services, has appointed Rajeev Lal, currently President of the company, as their new director on board. Prior to PayPoint, he was with the State Bank of India (SBI) for over three decades and acquired experience in various fields of the banking industry.  Previously, as the President of PayPoint, he had been instrumental in developing PayPoint's growth strategies and guiding the team to achieve its targets through strategic planning and monitoring. Besides the nationwide expansion of the distribution channel, which made the organization grow rapidly and profitably, Mr. Lal also instilled a sense of purpose focused on Financial Inclusion, using modern technology and management techniques.   Mr. Lal excels across various areas, including strategy and leadership, team management, financial inclusion, st...

इटॉनने भारतातील पहिली पुरवठा साखळी डिजिटल इन्क्युबेशन लॅब सुरू केली

Image
 इटॉनने भारतातील पहिली पुरवठा साखळी डिजिटल इन्क्युबेशन लॅब सुरू केली   मुंबई, इटॉन या ऊर्जा व्यवस्थापन कंपनी अलीकडेच भारतामध्ये पुण्यात पहिली पुरवठा साखळी इन्क्युबेशन लॅब सुरू केल्याची घोषणा करण्यात आली. पिंपरी-चिंचवडमधील इटॉनच्या कार्यालयात ही लॅब स्थापन करण्यात येईल. कल्पन प्रक्रियेसाठी आणि प्रूफ ऑफ कन्सेप्ट्स (संकल्पनेचा पुरावा) दाखविण्यासाठी प्लॅटफॉर्म्स व डिव्हाइसेससोबत सहयोग करण्यासाठी या ठिकाणी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. क्लाउड तंत्रज्ञानासारख्या क्षमता आणि व्हीआर, ड्रोन, आयओटी सेन्सर व अशा अनेक घटकांचे फायदे या लॅबच्या माध्यमातून घेता येतील.   या डिजिटल लॅबचे उद्घाटन करताना इटॉनचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि प्रमुख पुरवठा साखळी अधिकारी रोगेरियो ब्रॅन्को म्हणाले, “अलीकडे उद्भवलेल्या पुरवठा साखळी आव्हानांमुळे प्रत्येक संस्थेमध्ये अतिरिक्ट डिजिटल तंत्रज्ञान गुंतवणूक असण्याला चालना मिळाली आहे. इटॉनच्या ग्लोबल सप्लाय चेन सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी डिजिटल इन्क्युबेशन लॅब ही वैचारिक केंद्र आहे. उद्योगक्षेत्रांमध्ये अभूतपूर्व बदल घडवून आणणाऱ्या ...

लक्स इंडस्ट्रीजने आणली आहे आपल्या 'लक्स कोझी' ब्रॅण्डच्या चोखंदळ ग्राहकांसाठी 'चेहरे पे मुस्कान'

Image
 लक्स इंडस्ट्रीजने आणली आहे आपल्या 'लक्स कोझी' ब्रॅण्डच्या चोखंदळ ग्राहकांसाठी 'चेहरे पे मुस्कान' ~ तरुणाईच्या मनावर राज्य करणा-या वरुण धवनची प्रमुख भूमिका असलेल्या जाहिरात मोहिमेच्या फिल्ममध्ये लक्स कोझीकडून ग्राहकांना देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट आरामदायी आणि उंची अनुभव अधोरेखित केला गेला आहे ~ राष्ट्रीय, १५ मार्च २०२२: आपल्या अभिनव आणि ग्राहकांच्या मागणीला प्राधान्य देणा-या उत्पादनांसाठी ओळखला जाणारा, पुरुष, महिला आणि मुलांसाठी अंतर्वस्त्र आणि इतर कपड्यांची संपूर्ण श्रेणी पुरविणा-या १४ प्रमुख ब्रॅण्डस् द्वारे १०० हून अधिक उत्पादने बाजारात आणणारा लक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (BSE: 539542 | NSE: LUXIND) हा अंतर्वस्त्र उत्पादनाच्या क्षेत्रातील भारताचा सगळ्यात मोठा ब्रॅण्ड 'चेहरे पे मुस्कान' या आपल्या नव्या जाहिरात मोहिमेद्वारे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'लक्स कोझी' या ब्रॅण्डसाठी तयार करण्यात आलेली ही नवी जाहिरात मोहीम प्रामुख्याने लक्स कोझी उत्पादनांद्वारे ग्राहकांना मिळणा-या सर्वोच्च आरामदायी आणि उंची अनुभवाला अधोरेखित करते. हा अनुभव त्यांना मनापासून आनंदी ...

ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलद्वारे मुलुंडच्या ६०व्या शाखेचे उद्घाटन

Image
  ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलद्वारे मुलुंडच्या ६०व्या शाखेचे उद्घाटन पुढील दोन वर्षांत भारतभर १०० पेक्षा अधिक पर्यंत शाखा खोलण्याचे समूहाचे उद्दिष्ट आहे. मुंबई, ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल, भारतातील अग्रगण्य के१२ शाळा शृंखलेने मुलुंड, मुंबई येथे आपली ६०वी शाखा उघडली आहे. शाखा ही सर्वात सोयीस्कर ठिकाणी स्थित असल्याने आणि कोणतीही अनुचित घटना घडल्यास जवळच हॉस्पिटल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन सुविधा असल्यामुळे, या शाखेकडे आधीच विद्यार्थ्यांची समाधानकारक संख्या आकर्षित होत आहे. ऑर्किड्स इंटरनॅशनल ट्रस्टचे अध्यक्ष श्री रणजीत एस, चव्हाण यांच्या हस्ते पूजन करून शाखेचे दरवाजे उघडण्यात आले.  ही शाळा हिरवाईच्या मधोमध वसलेली आहे, जी गजबजलेल्या शहराच्या गजबजाटात नैसर्गिक वातावरणात वाढण्याची एक अनुभूती प्राप्त करून देईल. ही शाळा २६,००० चौरस फूट क्षेत्रफळावर बांधली गेली आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट सुविधांसाठी भरपूर जागा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या सोयींमध्ये सुसज्ज ग्रंथालय, फुटबॉल मैदानात प्रवेश, थिएटर रूम, इनडोअर जिमखाना, सॉफ्ट प्ले एरिया, आउटडोअर जिम, म्युझिक रूम, सा...

World Consumer Rights Day: PNB launches several initiatives for improved customer service

  World Consumer Rights Day: PNB launches several initiatives for improved customer service Mumbai, March 16, 2022: World Consumer Day is celebrated every year on March 15 to mark the sovereignty and supremacy of the rights and needs of the consumers and highlights their unqualified claim to a fair and just treatment. The underlying theme of this year is “Fair Digital Finance” and the Bank strives to leverage its digital platforms to meet and satisfy the diverse financial needs of its customers while at the same time committing itself to protect and uphold their interests at all times.   The Bank celebrated the World Consumer Rights Day with aplomb at its corporate office which was chaired by MD and CEO and the Executive Directors. CGM Operations, Gauri Prosad Sarma welcomed the gathering with his opening remarks. Thereafter, MD & CEO, Atul Kumar Goel addressed the gathering where he underlined the importance of rendering prompt and responsive customer service by reaching ...

सिंगापूर एअरलाइन्सची A380 सेवा मुंबईहून पुन्हा सुरू

  सिंगापूर एअरलाइन्सची A380 सेवा मुंबईहून पुन्हा सुरू   जगातील सर्वात मोठे प्रवासी विमान 723 दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर मुंबईत दाखल झाले, एअरलाइनच्या पुन्हा डिझाइन केलेल्या प्रथम श्रेणी सूटसह   मुंबई : 16 मार्च 2022  -  सिंगापूर एअरलाइन्स (SIA) ला हे जाहीर करताना आनंद होत आहे की त्यांचे प्रतिष्ठित एअरबस A380 सुपरजम्बो विमान 14 मार्च 2022 रोजी IST 21:20 वाजता मुंबईत दाखल झाले. दोन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ते सेवेत रुजू झाले आहे. विमानाने SQ 424/423 वरील Airbus A350-900 ला मुंबई आणि सिंगापूर दरम्यान लसीकरण केलेल्या ट्रॅव्हल लेन सेवेची जागा घेतली.   A380 उद्घाटन फ्लाइट SQ423 ने सिंगापूरला जाणार्‍या प्रवाशाचे स्वागत चॉकलेट आणि वैयक्तिक कार्ड देऊन करण्यात आले, आणि बोर्डिंगची सुरुवात मार्क वुडने आयोजित केलेल्या विशेष रिबन कापण्याच्या समारंभाने झाली. मार्क वुड मॅनेजर वेस्टर्न इंडिया, सिंगापूर एअरलाइन्स; सियोंग गोह, स्टेशन मॅनेजर, सिंगापूर एअरलाइन्स आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते.   सिंगापूर एअरलाइन्सचे भारताचे महाव्यव...

सिंगापूर एअरलाइन्सची A380 सेवा मुंबईहून पुन्हा सुरू

Image
  सिंगापूर एअरलाइन्सची A380 सेवा मुंबईहून पुन्हा सुरू   जगातील सर्वात मोठे प्रवासी विमान 723 दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर मुंबईत दाखल झाले, एअरलाइनच्या पुन्हा डिझाइन केलेल्या प्रथम श्रेणी सूटसह   मुंबई : 16 मार्च 2022  -  सिंगापूर एअरलाइन्स (SIA) ला हे जाहीर करताना आनंद होत आहे की त्यांचे प्रतिष्ठित एअरबस A380 सुपरजम्बो विमान 14 मार्च 2022 रोजी IST 21:20 वाजता मुंबईत दाखल झाले. दोन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ते सेवेत रुजू झाले आहे. विमानाने SQ 424/423 वरील Airbus A350-900 ला मुंबई आणि सिंगापूर दरम्यान लसीकरण केलेल्या ट्रॅव्हल लेन सेवेची जागा घेतली.   A380 उद्घाटन फ्लाइट SQ423 ने सिंगापूरला जाणार्‍या प्रवाशाचे स्वागत चॉकलेट आणि वैयक्तिक कार्ड देऊन करण्यात आले, आणि बोर्डिंगची सुरुवात मार्क वुडने आयोजित केलेल्या विशेष रिबन कापण्याच्या समारंभाने झाली. मार्क वुड मॅनेजर वेस्टर्न इंडिया, सिंगापूर एअरलाइन्स; सियोंग गोह, स्टेशन मॅनेजर, सिंगापूर एअरलाइन्स आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते.   सिंगापूर एअरलाइन्सचे भारताचे महाव्यव...

होळी खेळताना आपली त्वचा व केस खराब होऊ नये म्हणून घ्यावयाचे काही टिप्स दिल्या आहेत.

  होळी खेळताना आपली त्वचा व केस खराब होऊ नये म्हणून घ्यावयाचे काही टिप्स दिल्या आहेत. मुंबई, 15 मार्च, 2022:- डॉ.श्रद्धा देशपांडे, कन्सलटंट प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन, वोक्हार्ट हॉस्पिटल,मुंबई सेंट्रल ह्यांनी होळी खेळताना आपली त्वचा व केस खराब होऊ नये म्हणून घ्यावयाचे काही टिप्स दिल्या आहेत. रंगाचे सण होळी हा आता अगदी जवळ आला आहे. गेली २ वर्ष  कोविड मूळे लोक होळी हा सण साजरा करू शकले नाहीत त्यामुळे बरेच लोक या वर्षी होळी उत्साहाने साजरी करण्यास उत्सुक आहेत. तथापि सणाचा पुरेपूर आनंद घेत असतानाही, आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यास विसरू नये. निरोगी त्वचा आणि केस सुनिश्चित करण्यासाठी होळी खेळण्यापूर्वी आणि नंतरचे अनुसरण करण्याच्या 10 टिप्स येथे दिल्या आहेत. 1.होळीच्या आधी त्वचेचे कोणतेही उपचार टाळा- वॅक्सिंग, ब्लीचिंग, फेशियल, पील्स, लेसर. या प्रक्रियेनंतर त्वचा असुरक्षित असते आणि कठोर रंग त्वचेला हानी पोहोचवू शकतात. 2.रंग खेळण्यापूर्वी तुमच्या त्वचेला आणि केसांना तेल लावा. नारळ तेल, ऑलिव्ह तेल किंवा बदाम तेल एक संरक्षणात्मक अडथळा बनवते आणि त्वचेचे संरक्षण करते....

बॉब फायनान्शिअल आणि क्रेडिटएआय यांनी एकत्र येऊन उन्नती को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड केवळ शेतकऱ्यांसाठी सुरू केले आहे.

  बॉब फायनान्शिअल आणि क्रेडिटएआय यांनी एकत्र येऊन उन्नती को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड केवळ शेतकऱ्यांसाठी सुरू केले आहे. 'उन्नती' नावाने सादर केलेले, हे सह-ब्रँडेड क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना कॅशलेस क्रेडिटची सुविधा प्रदान करेल   मुंबई,15 मार्च, 2022: बॉब फाइनेंशियल सॉल्यूशंस लिमिटेड (BFSL), बँक ऑफ बडोदा (बॉब) ची पूर्ण मालकीची उपकंपनी, आणि क्रेडिटएआय फिनटेक प्राइवेट लिमिटेड (CAI), सिंगापूर आणि बंगळुरू येथील शेतकर्‍यांना डिजिटलायझेशन आणि क्रेडिट स्कोअरिंग सुविधा प्रदान करणारी कंपनी च्या सहकार्याने उन्नती एक को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड केवळ शेतकऱ्यांसाठी लाँच केले आहे. हे संपर्क-रहित व्यवहार सुविधा असलेले कार्ड व्हिसा नेटवर्कवर सुरू करण्यात आले आहे. उन्नती क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि लागवडीच्या कालावधीत कोणत्याही वेळी कृषी माल खरेदी करण्यास मदत करेल. फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन (FPO) शेतकऱ्यांना या कार्डचे फायदे समजून घेऊन त्याचा लाभ घेण्यासाठी मदत करेल. उन्नती क्रेडिट कार्ड 'एंड-यूज मॉनिटरिंग' वैशिष्ट्यासह 'क्लोज-लूप सिस्टीम'मध्ये कार्य करेल, जे त्याच्या शेव...

आकाश + बायजू'ज ने मुंबईत मुलुंड येथे त्यांचे नवीन क्लासरूम केंद्र सुरू केले

Image
आकाश + बायजू'ज ने मुंबईत मुलुंड येथे त्यांचे नवीन क्लासरूम केंद्र सुरू केले ·        आकाश + बायजू'ज हे देशातील चाचणी तयारी सेवा क्षेत्रात अग्रेसर असून २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २५०+ केंद्रे आहेत ज्याची वार्षिक विद्यार्थी संख्या २.७५ लाख आहे. ·        आकाश + बायजू'ज चे मुलुंड, मुंबई येथील प्रथम क्लासरूम केंद्र, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन-स्तरीय अभ्यासक्रमांसह वर्ग उपलब्ध करून देईल. ·        केंद्रात ६ वर्गखोल्या आहेत ज्यात ६०० विद्यार्थी बसू शकतात. मुंबई, 15 मार्च, 2022: हजारो विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि आयआयटीयन बनण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्यात मदत करण्यासाठी त्यांचे नेटवर्क देशाच्या विविध भागांमध्ये विस्तारण्याचे ब्रीदवाक्य पुढे नेण्यासाठी, चाचणी तयारी सेवांमध्ये देशात अग्रेसर असलेल्या आकाश + बायजू'ज ने आज मुंबईतील मुलुंड येथे नवीन क्लासरूम केंद्राचे उद्घाटन केले.नवीन केंद्रामध्ये ६००विद्यार्थी बसण्यासाठी ६ वर्गखोल्या असतील. मुंबई शहरातील आकाश + बायजू...

कलर्सवरील शो 'डान्‍स दिवाने ज्‍युनिअर्स'मधील परीक्षकाच्‍या भूमिकेसह नीतू कपूर टेलिव्हिजनवर पदार्पण करण्‍यास सज्‍ज

Image
  कलर्सवरील शो 'डान्‍स दिवाने ज्‍युनिअर्स'मधील परीक्षकाच्‍या भूमिकेसह नीतू कपूर टेलिव्हिजनवर पदार्पण करण्‍यास सज्‍ज शो सादर करेल 'दिवानी मोअर, डान्‍स होर्डकोअर मुलांमध्‍ये सर्वात निर्मळ मन असण्‍यासोबत ते प्रतिभासंपन्‍न देखील असतात आणि आता ते कलर्सवरील नवीन शो 'डान्‍स दिवाने ज्‍युनिअर्स'सह नृत्‍याच्‍या मंचावर झळकण्‍यास सज्‍ज आहेत. 'डान्‍स दिवाने'ला मिळालेल्‍या भव्‍य यशानंतर कलर्स ज्‍युनिअर्स व्‍हर्जन घेऊन येत आहे, जेथे ४ ते १४ वर्षे वयोगटातील मुले दिवानगीने भरलेले त्‍यांचे नृत्‍यकौशल्‍य दाखवू शकतात आणि राष्‍ट्रीय मंचावर सोलो, ड्युएट किंवा ग्रुपमध्‍ये परफॉर्म करू शकतात. तरूण डान्सर्स त्‍यांच्‍या प्रतिभेसह मंचावर धमालसादरकरण्‍यास सज्‍ज असताना चॅनेलने या शोची परीक्षक म्‍हणून बॉलिवुडच्‍या टाइमलेस ब्‍युटी स्‍टार अभिनेत्री नीतू कपूर यांची निवड केली आहे. त्‍या या शोच्‍या माध्‍यमातून टेलिव्हिजनवर पदार्पण करत आहेत. त्‍यांच्‍यासोबत परीक्षक पॅनेलमध्‍ये असणार आहेत बॉलिवुड दिवा नोरा फतेही आणि प्रख्‍यात नृत्‍यदिग्‍दर्शक मर्झी पेस्‍टोन्‍जी. परीक्षकाची भूमिका साकारण्‍याबाबत ...

कॅननने समाजातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी दत्तक घेतलेल्या गावात मास्क बनवण्याच्या कार्यशाळेला सुरुवात

 कॅननने समाजातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी दत्तक घेतलेल्या गावात मास्क बनवण्याच्या कार्यशाळेला सुरुवात National, 2022: आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करताना कॅनन इंडियाने दत्तक घेतलेल्या गावामधील महिलांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतल्याची घोषणा केली. यातून या महिलांसाठी उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकेल. सध्याच्या आव्हानात्मक काळात ग्रामीण महिलांमध्ये स्वावलंबन निर्माण करण्यासाठी दत्तक घेतलेल्या सर्व गावांमधील महिलांना शाश्वत रोजगार आणि हितकारक सुविधा पुरवण्याची आपली बांधिलकी कॅननने अधिक दृढ केली आहे. आपल्या 4Es सीएसआर धोरणांनुसार, कॅनन इंडियाच्या ‘अडॉप्ट अ विलेज’ प्रकल्पात सक्षमीकरण हा मुख्य मुद्दा आहे. समुदायाच्या सर्वांगिण विकासाला चालना देण्याचा दृष्टिकोन बाळगत या संस्थेने दत्तक घेतलेल्या गावांमधील महिलांसाठी शिवणक्लास आणि तरुणांसाठी सुरू करण्यात आलेल्या व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर्सच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले आहेत. जागतिक महासंकटाच्या काळात ग्रामीण महिलांचा रोजगार सुरक्षित ठेवण्यासाठी कॅनन प्रयत्नशील होतीच. आता या महिलांना स्वतंत्रपणे उभे राहता यावे आणि आपल...

बँक ऑफ बडोदाच्या २०२२च्या आवृत्तीची घोषणा पीव्ही सिंधू आणि शेफाली वर्मा या प्रख्यात ऍंबेसेडर्ससोबत #SaluteHerShakti स्पर्धा

 बँक ऑफ बडोदाच्या २०२२च्या आवृत्तीची घोषणा पीव्ही सिंधू आणि शेफाली वर्मा या प्रख्यात ऍंबेसेडर्ससोबत #SaluteHerShakti स्पर्धा   मुंबई, 09 मार्च, 2022: आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या आघाडीच्या बँकांपैकी एक असणाऱ्या बँक ऑफ बडोदा बॅंकेने #SaluteHerShakti स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीची घोषणा केली, ज्यायोगे आपल्यातल्या प्रेरणादायी स्त्रियांची ओळख करुन दिली जाईल. व्हिडिओ इथून ऍक्सेस करता येईल #SaluteHerShakti स्पर्धेमध्ये लोकांनी त्यांना प्रेरणा देणाऱ्या अद्वितीय स्त्रियांच्या कथा शेअर करायच्या आहेत. मग ती स्त्री एखाद्याची आई असू, बहिण, मुलगी, मैत्रीण, शेजारी, शिक्षिका, सहयोगी-कोणतीही असू शकते जिने आपल्या कर्तृत्वाने सर्व अडथळ्यांवर मात करुन स्त्री दुर्बळ असते हा समज मोडीत काढून दाखवला आहे. निवडलेल्या स्त्रिया बँक ऑफ बडोदाच्या बँड एंडोर्सर्स, क्रीडा जगतातील प्रसिध्द व्यक्ती आणि लाखो भारतीयांच्या रोल मॉडेल्स-ऑलिंपियन पीव्ही सिंधू आणि टीम इंडियाची क्रिकेटर शेफाली वर्मा सोबत वर्च्युअली संवाद साधतील आणि त्यांना आकर्षक बक्षिसे देखील मिळतील. बँक ऑफ...

वोडाफोन आयडिया फाऊंडेशन- प्रेरणादायी कार्यासाठी या पाच स्त्रियांचा गौरव करण्यात आला.

वोडाफोन आयडिया फाऊंडेशन- प्रेरणादायी कार्यासाठी या पाच स्त्रियांचा गौरव करण्यात आला.   यशस्वी महिलांची ओळख:     भावना पालीवाल : राजस्थानमध्ये राहणाऱ्या श्रीमती भावना पालीवाल गावोगाव जाऊन डिजिटल साक्षरतेचा प्रसार करतात. त्या म्हणतात – “ महिलांना सबल व स्वतंत्र बनवण्यासाठी डिजिटल साक्षरता खूप महत्त्वाची आहे. मी वोडाफोन आयडिया फाऊंडेशनची आभारी आहे की त्यांनी माझा संदेश गावागावांमधील इतर महिलांपर्यंत नेऊन पोहोचवण्यात मला मोलाची मदत केली."   रीटा मोंडल यांच्या परिणामांवर आधारित शिक्षण पद्धतींनी छत्तीसगढमधील युवा मुलींमध्ये शिक्षण क्रांतीची ज्योत पेटवली. त्या म्हणतात – “ देशातील युवा मुलींना शिक्षण मिळावे ही माझी मनःपूर्वक इच्छा आहे. शिक्षण ही अशी शक्ती आहे जी युवा मुलींना रूढ गोष्टींवर प्रश्न विचारण्याची आणि त्यांना मोडून काढण्याचे बळ प्रदान करते. ही शक्ती त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागवते की त्यांच्यापैकी कोणासाठीच काहीच असाध्य नाही. ”   किरण गुप्ता यांनी स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांना अनेक व्यावहारिक विषयांचे प्रशिक्षण दिले आहे.  संवाद स...

ग्राहकांसाठीच्या बहुप्रतिक्षित टेस्ट राइड्सद्वारे बाऊन्स इन्फिनिटीने मुंबई आणि पुण्यामध्ये आपला गती ठेवली कायम

ग्राहकांसाठीच्या बहुप्रतिक्षित टेस्ट राइड्सद्वारे बाऊन्स इन्फिनिटीने मुंबई आणि पुण्यामध्ये आपला गती ठेवली कायम - मुंबई , पुणे , हैदराबाद आणि अहमदाबाद येथे ग्राहकांसाठीच्या टेस्ट राइड्स ना सुरुवात   बंगळूरू , ८ मार्च २०२२ : बंगळुरूमध्ये टेस्ट राइड्सचा पहिला आठवडा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर बाऊन्स इन्फिनिटीने चार प्रमुख शहरांमध्ये बाऊन्स इन्फिनिटी ई१ साठी   टेस्ट राइड्स सुरू केल्या आहेत . मुंबई , पुणे , हैदराबाद आणि अहमदाबादमध्ये ग्राह कांना वेगळा अनुभव देणाऱ्या या बहुप्रतिक्षित टेस्ट राइड्स सुरू होत आहेत . या शहरांमध्ये अनेक टच पॉईंटवर स्कूटर उपलब्ध असतील , तसेच स्मार्ट स्कूटर जागेवरच बुक करण्याचा पर्याय असेल . इच्छुक ग्राहक त्यांचे चाचणी राइड स्लॉट बाऊन्स इन्फिनिटी वेबसाइट - https://bounceinfinity.com/ वर आरक्षित करू शकतात .   ब ं गळुरूमध्ये टेस्ट राइड्सच्या पहिल्या आठवड्यात , कंपनीने २९०० हून अधिक व्यक्तींचा सहभाग नोंदवला , ज्यापैकी ५५ % ग्राहकांनी लवकर डिलिव्...